Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 110

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 110

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?

2 / 30

नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

3 / 30

तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जावून आदळले ?

4 / 30

तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?

5 / 30

सतिश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ?

6 / 30

भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात ?

7 / 30

ड्' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.

8 / 30

भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?

9 / 30

ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात?

10 / 30

खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा.

'समाजाची सेवा करणारा'.

11 / 30

शुद्ध शब्द कोणता ?

12 / 30

15 + 25 + 45 + $ = 115 तर $ = ?

13 / 30

राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ?

14 / 30

भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ?

15 / 30

35 च्या पुढीलं 15 वी सम संख्या कोणती ?

16 / 30

खालीलपैकी 4 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?

17 / 30

महिलाही त्या मिरवणुकीत........................ झाल्या. (रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.)

18 / 30

स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ?

19 / 30

तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

20 / 30

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती वर्षे ?

21 / 30

‘आहे’ या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल ?

22 / 30

सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

23 / 30

तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

24 / 30

40 सेंटीमीटर लांबीचा 1 या प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील ?

25 / 30

महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

26 / 30

खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही ?

27 / 30

समजा, कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील?

28 / 30

छ. संभाजी नगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

29 / 30

मृत्युवर विजय मिळविणारा ?

30 / 30

420886 = BALOON असेल तर 840260 = ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top