Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 109

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 109

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

1750 च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले?

2 / 30

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे, त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक शिल्लक असेल, तर एकूण शिक्षकांची संख्या किती?

3 / 30

'उखळ पांढरे होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

4 / 30

“जे चकाकते, ते सोने नसते” या वाक्याचा प्रकार कोणता आहे?

5 / 30

“क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात” हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?

6 / 30

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते?

7 / 30

GREAT = 14, THREAT = 254, तर 152 = ?

8 / 30

दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल ?

9 / 30

कोणता पोलीस जिल्हा कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये येत नाही?

10 / 30

विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?

11 / 30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?

12 / 30

अयोग्य जोडी ओळखा (भाग आदिलशाही सरदार)?

13 / 30

कोणते व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही?

14 / 30

“पळसाला पाने तीनच” या म्हणीचा अर्थ काय?

15 / 30

a, e, t, i, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.

16 / 30

विसंगत घटक ओळखा?

17 / 30

मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला?

18 / 30

रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत. दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील ?

19 / 30

सोहम ने 6000 रु.चा टेबल 7500 रु. ला विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला?

20 / 30

ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे?

21 / 30

कोणते दल केंद्रीय पोलीस दल प्रकारात मोडत नाही?

22 / 30

कोणती सामुद्रधुनी युरोपला आफ्रिकेपासून विभक्त करते?

23 / 30

50 वर्षे सुवर्ण : 60 वर्षे : ?

24 / 30

10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?

25 / 30

महात्मा गांधीजींनी 1938 च्या हरिजनच्या अंकात कोणत्या संस्थानाचा प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले?

26 / 30

मराठी विश्वकोष निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

27 / 30

1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

28 / 30

डॉ. पोल आरोपी असलेली सिरिअल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे?

29 / 30

सातारा पोलीसच्या छेडछाडीविरोधी पथकाचे नाव काय?

30 / 30

“कडकडा फोड नथ, उडव उडू मक्षिका” या काव्यपंक्तीतुन, काव्याचा कोणता गुण दिसतो?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top