Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 105

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 105

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती’ या वाक्याच्या आशयाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

2 / 30

भारतातील सर्वाधिक लांब पल्याची रेल्वे कोणती?

3 / 30

वाघाने गायीवर झडप घातली. या वाक्यातील क्रियापद ओळखा?

4 / 30

मिश्र वाक्य ओळखा?

5 / 30

मी एका पुस्तकाचा 3/9 वाचला तेव्हा माझी पाने 150 वाचायची राहिली होती, तर ते पुस्तक किती पानांचे होते?

6 / 30

कर्करोग कशामुळे होतो?

7 / 30

द.सा.द.शे. 5 दराने 5000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?

8 / 30

भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?

9 / 30

3 * 3 + 20 / 4 + 2 * 6 – 2 + 01 = ?

10 / 30

त्रिपुरा :अगरतला , ? : गुवाहाटी

11 / 30

इंटरनेटचा दुरुपयोगाचा धोका कोणापासून असतो?

12 / 30

एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे?

13 / 30

एक किलोबाईट म्हणजे?

14 / 30

एस. टी ने जानेवारीत भाड्यात 20% ने वाढ केली , पुन्हा जून मध्ये 15% ने वाढ केली तर बस भाड्यात एकूण किती टक्के वाढ झाली?

15 / 30

40 चे 20% किती?

16 / 30

भारताचा मध्य बिंदू झिरो माईल कुठे आहे?

17 / 30

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे?

18 / 30

संधी ओळखा? कवीश्वर

19 / 30

एका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1369 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

20 / 30

750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

21 / 30

शरदजवळ माझी पुस्तके आहेत. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

22 / 30

“तिलांजली देणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

23 / 30

एका घड्याळाची विक्री 10,800 रु. आहे. तेव्हा त्यास 25% तोटा होतो.तर घड्याळाची खरेदी किंमत किती?

24 / 30

“उन्नती” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

25 / 30

ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

26 / 30

विभक्ती ओळखा – आजच मी नागपूरहून आलो?

27 / 30

शाब्बास! हे खालील पैकी कोणते अव्यय आहे?

28 / 30

रिझर्व बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच?

29 / 30

“पाणि” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

30 / 30

4 मीटर – 40 से.मी. = किती मिटर ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top