Police Bharti Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस भरती सराव पेपर सोडवा.125

Police Bharti Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस भरती सराव पेपर सोडवा.125

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, अर्नाळा बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले  पाहिजे?

2 / 30

25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल?

3 / 30

540 चे 0.5%=?

4 / 30

गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली आज शहराची लोकसंख्या 1 लाख 14 हजार 490 आहे जर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?

5 / 30

15 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे त्यात एका नवीन मुलांची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फूट 1 इंच होते तर नवीन मुलाची उंची किती?

6 / 30

एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

7 / 30

एका भिंतीवरील घड्याळ्यत 8:45 वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल?

8 / 30

4 वाजून 48 मिनिटांनी घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?

9 / 30

एका महिन्याचा तिसरा दिवस सोमवार असेल तर त्या महिन्याच्या 21 तारखेपासून पाचवा दिवस कोणता?

10 / 30

3 फेब्रुवारी 1997 ते 2 ऑक्टोबर 1997 पर्यंत किती दिवस असतात?

11 / 30

एका लीप वर्षात एक जानेवारी रोजी बुधवार होता तर त्याच वर्षी 10 मार्चला कोणता वार येईल?

12 / 30

एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17 वा आणि उजवीकडून 20 वा आहे तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत?

13 / 30

समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळालात नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळला तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल?

14 / 30

अनिल हा सीएसटी स्टेशनला उभा आहे त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किमी दूरवर बबन उभा आहे बबनच्या उत्तरेला 5 किमी अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे व त्याला 7 किमी अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे तर सीएसटी स्टेशन व दादर मधील सरळ अंतर किती!

15 / 30

हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

16 / 30

वेम्बनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

17 / 30

भारतातील पहिली महिला संरक्षण मंत्री कोण?

18 / 30

मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

19 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शरीफ पद आहे?

20 / 30

छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय..... येथे आहे.

21 / 30

पेसमेकर हे ...... विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते?

22 / 30

ग्लोकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

23 / 30

नामाच्या प्रकारातील..... या नामाचे अनेक वचन होते?

24 / 30

खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा?

25 / 30

सियाचीन ग्लेशियर........ मध्ये स्थीत आहे?

 

26 / 30

धर्मशाळा शहर...... त आहे?

27 / 30

सेल्युलर जेल कोठे आहे?

28 / 30

दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे?

29 / 30

सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे..... होते?

30 / 30

सोळा सोमवार हे कोणते नाम आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top