Police Bharti Oneliner Gk ! पोलीस भरतीसाठी वनलायनार प्रश्न.

 

📕 कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? 

उत्तर – अंबाला ✅

📕 मरीयाना गर्ता (Trench) कोणत्या महासागरात आहे?

उत्तर – पॅसिफिक ✅

📕 भारताचा सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापला आहे? 

उत्तर – प्राचीन पठाराने ✅

Www.Ganitmanch.com

 📕 वन मृदा कोणत्या रंगाची असते ?

उत्तर – गडद तपकिरी ✅

📕 तारापूर पॉवर प्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची विज तयार होते ?

उत्तर – अणूऊर्जा ✅

 📕 अठराव्या शतकापर्यंत हा खंड अज्ञात म्हणून ओळखला जात होता ?

 उत्तर – आफ्रिका

📕 अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्य घटनेतील कोणते कलम आहे ?

उत्तर – 17 ✅

Www.Ganitmanch.com

📕 ‘वाराणसी’ हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

उत्तर – उत्तरप्रदेश

📕 सागर जलाची घनता कोठून कोठे वाढत जाते ?

उत्तर – विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे ✅

Www.Ganitmanch.com

📕 नेपाळ या देशाच्या सिमेला भारताच्या किती राज्यांच्या सिमा लागून आहेत ?

उत्तर – 5 ✅

📕 हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो ?

उत्तर – गुरुग्राम ✅

📕 नाल सरोवर पक्षी अभयारण्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर – गुजरात ✅

● ‘मधुबनी’ लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिध्द आहे?

उत्तर – बिहार ✅

 

📕 जगप्रसिध्द खजुराहो (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

उत्तर – मध्यप्रदेश✅

Www.Ganitmanch.com

📕 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे ? 

 उत्तर – सिक्कीम ✅

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top