🟣 गणित मंच सराव प्रश्न – 8
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती..?
📕 सविस्तर स्पष्टीकरण : 👇👇
🌐 Www.Ganitmanch.com
🗾 कोणत्याही क्रमवार संख्यांची सरासरी ही त्यांची मधली संख्या असते.
आणि त्या संख्यांची बेरीज ही सरासरी × एकूण संख्या.
तीन विषम संख्या = x ,x+2 ,x+4
वरील अटीनुसार ..
x + x+2 +x +4 = ( x+2)+38
🌐 Www.Ganitmanch.com
3x+6 = x +40
2x =34
x = 17
विषम संख्या = 17 ,19 ,21
तिसरी विषम संख्या = 21 ✅✅
🌇🌇🌇🌇🌇🌇🌇🌇🌇🌇🌇
🟠 गणित मंच सराव प्रश्न – 9
नांदगाव बस स्टॉप वरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते नेटवर शोध घेऊन गणुला समजले की बस 12 मिनिटांपूर्वीच निघाली आहे .आणि पुढची बस सकाळी 7: 35 ला सुटणार आहे. गणुला नेटवर जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ कोणती होती..?
🌐 Www.Ganitmanch.com
📕सविस्तर स्पष्टीकरण .👇👇
🔮 दर 30 मिनिटांनी बस सुटते
पुढील बस : 7 :35 ला सुटणार आहे
तर आधीची बस : 7: 05 ला सुटली असेल..
🌐 Www.Ganitmanch.com
सकाळची वेळ : 7 :05 + 12 मिनिट = 7 : 17
❇️ नेटवर माहिती मिळाली तेंव्हा 7 वाजून 17 मिनिटे झाले होते.✅