Police Bharati Test – 8 ! पोलीस भरती टेस्ट

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 8

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 8 सोडवा. 

34

पोलीस भरती टेस्ट - 8

1 / 15

_______ हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ?

2 / 15

लडाख आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन ______ असे केले जाते.

3 / 15

माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे ?

4 / 15

क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे , तर मैदानाचा परीघ किती आहे ?

5 / 15

' आगवणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ?

6 / 15

पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?

7 / 15

' खरेखोटे ' या समासाचा प्रकार ओळखा.

8 / 15

प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

9 / 15

महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?

10 / 15

विकारी शब्दाच्या किती जाती आहेत.

11 / 15

काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या_______ येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला.

12 / 15

एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या 7 /3 पट आहे. तर त्या कोणाच्या कोटीकोणाचे  माप किती ?

13 / 15

दोन नळ एक टाकी 12 मिनिटात व 16 मिनिटात भरतात.दोन्ही नळ एकदम सुरु केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल❓

14 / 15

10 % मिठाचे प्रमाण असणाऱ्या 18 लिटर पाण्यात किती किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणात 9 % मिठाचे प्रमाण होईल ?

15 / 15

भारतातील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top