Police bharati Test !भरती सराव टेस्ट – 54

📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 54

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट -54 सोडवा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 54

1 / 20

रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

2 / 20

देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले ?

3 / 20

( 95 )² - ( 85 )² = किती ?

4 / 20

उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ.............ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा ?

5 / 20

'खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

6 / 20

पुढीलपैकी शुद्ध शब्द काय ?

7 / 20

दशमग्रंथ " हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

8 / 20

एका क्रिकेटच्या सामन्याचे प्रौढांसाठीचे तिकीट रु.150 तर मुलांसाठी रु. 75 आहे.एका घरातील सर्व सदस्य तो सामना पाहण्यासाठी गेले.असता त्यांचे तिकीटावर रु. 1125 खर्च झाले तर घरात एकुण सदस्य किती ?

Www.Ganitmanch.Com

9 / 20

विषुववृत्त (Equator ) भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून जाते ?

10 / 20

नुकताच हिंद केसरी ठरलेल्या अभिजित कटके या कुस्तीपटुने कोणत्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली आहे ?

11 / 20

कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली ?

12 / 20

काजल हिचे वय कोमलच्या वयाच्या दुप्पट आहे. पण आपला भाऊ गौरव याच्यापेक्षा ती 5 वर्षांनी लहान आहे. 3 वर्षांनी गौरवचे वय 16 वर्षे होईल तर कोमलचे आजचे वय किती?

Www.Ganitmanch.Com

13 / 20

मांडवी बीच........ जिल्ह्यात आहे.

14 / 20

युनो (UNO) च्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्येे खालील कोणत्या देशाचा सामावेश नाही ?

15 / 20

खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे ❓

16 / 20

'अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही' या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा ?

17 / 20

पाय : धोतर :: डोके : ?

18 / 20

एका शेअरचा बाजार भाव 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती ?

Www.Ganitmanch.Com

19 / 20

"अपूर्वाई" हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे?

20 / 20

'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती ?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top