🔴 Very important question ! अतिशय महत्वाचे 30 प्रश्न 🔴

 🔴 महत्वाचे 30 प्रश्न : 

 


🔶 ———– यांनी  ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना  केली.

     – ॲनी बेझंट

     


🔶 —— हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  – पद्‍म विभूषण


🔶 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद —— ह्यांनी भूषविले. 

    – राजर्षी शाहू महाराज


🔶 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    – सेवा


🔶  शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   – औरंगाबाद


🔶  जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     – तिसरा


🔶  दुधात  ——-  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   – शर्करा


🔶 अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    – केरळ


🔶 राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      – 368


🔶 गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    – लोकसंख्या


🔶 गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ——  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    – शारदा सदन


🔶 अतिरिक्त मद्यपानाने  ——- ची कमतरता जाणवते.

   – थायामिन


🔶 हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    – रांची


🔶 फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     – जळगाव


🔶 —— हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     – संगमरवर


🔶 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    – मणिभवन


🔶 भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    – आयएनएस गरुड


🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    – सिंक्रोनस डायनॅमिक रॅम


🔶 मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     – लक्षद्वीप


🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    – सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल


🔶 भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      – १२ लाख चौ.कि.मी.


🔶 नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार —–

      – दख्खनचे पठार


🔶 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     – मध्य प्रदेश


🔶 महाराष्ट्राच्या ——  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   – उत्तरे


🔶 परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    – निर्मळ रांग


🔶  ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     – नदीचे अपघर्षण


🔶  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    – किन्हाळा


🔶 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   – Lignite


🔶 बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    – औरंगाबाद


🔶 Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   – पाचगणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

   ✍🏻माहिती संकलन: गणेश सांगळे..

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top