WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Test – 35 ! पोलीस भरती सराव टेस्ट

 

पोलिस भरती साठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा…

• चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.

• खाली दिलेल्या START या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

पोलिस भरती सराव टेस्ट - 35

1 / 20

सोमनाथ येथील मंदिर सन 1016 मध्ये कोणी उद्धवस्त केले ?

2 / 20

भारताचे 'आयर्न मॅन' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

3 / 20

परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे ?

4 / 20

एका संख्येच्या 1/5 च्या 5/2 मध्ये 100 मिळविल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या शोधा ?

5 / 20

खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही ?

6 / 20

'आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते.'

वरील वाक्याचा प्रकार कोणता?

7 / 20

भरती

लोकहितवादींच्या पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला ?

8 / 20

'तिने गाणे म्हटले' या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार आहे?

9 / 20

पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते?

10 / 20

राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता आहे ?

11 / 20

पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

12 / 20

A ,C ,F ,J ,O , ?

13 / 20

भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत ?

14 / 20

जर एका सांकेतिक भाषेत 14-2-26 = MAY, तर 11-22 15-6=?

15 / 20

खालीलपैकी सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती

16 / 20

 

एका मेंढपाळाकडे 8000 मेंढ्या होत्या. त्या मेंढ्यात दरवर्षी 20% ने वाढ व्हायची, दोन वर्षांनंतर त्याने 40% मेंढ्या विकल्या तर त्याच्याकडे आता पहिल्यापेक्षा किती मेंढ्या कमी आहेत ❓

17 / 20

भारतात ऑगस्ट 2022 पर्यंत किती रामसर स्थळे आहेत ?

18 / 20

त्याने सर्व पेरू खाल्ले वाक्यातील विशेषणाचा कोणता प्रकार आहे.

19 / 20

कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले ?

20 / 20

'श्रीपती शेषाद्री प्रकरण ' कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते ?

Your score is

0%

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण
ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत….

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top