पोलीस भरती टेस्ट क्रमांक : 1 | Police Bharti Test No 1 Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट 2263 पोलीस भरती टेस्ट क्रमांक : 1 1 / 10 धावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता. किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ? 14 16 13 11 2 / 10 पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ? पिंगा रिंगण परिभ्रमण परिवलन 3 / 10 मीठ भाकरी म्हणजे काय ❓ साधे जेवण मिठा बरोबर भाकरी खाणे मीठ घालून केलेली भाकरी गरिबांचे खाणे 4 / 10 कावेरी लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ? लाल आवडते फुल कावेरील 5 / 10 एका नळातून एका सेकंदात 25 मिलिमीटर पाणी पडते तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल? 225 2250 450 4500 6 / 10 दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? रॉ सीआयडी एनआयए सीबीआय 7 / 10 देशातील पहिला केबल रेल्वे पुल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे ? गंगा बह्मपुत्रा अंजी गोदावरी 8 / 10 देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ? नागपूर पुणे नागपूर बीड 9 / 10 संध्याकाळी मी गाणे एकते किंवा रियाज करते , वाक्याचा प्रकार ओळखा❓ केवल यापैकी नाही मिश्र सयूंक्त 10 / 10 1 हेक्टर बरोबर किती ? 10000 चौ.मी 1000 चौ.मी 100 चौ. मी 100000 चौ.मी Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Police bharati Test 4 (पोलीस भरती) पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »