पंचायतराज टेस्ट Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पंचायतराज या घटकांवर 4 ,5 प्रश्न नक्की विचारले जातात त्यामुळे ही टेस्ट तयार केली आहे. सर्वांनी एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 0 पंचायतराज टेस्ट 1 / 20 खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 24 एप्रिल 26 जानेवारी 2 ऑक्टोबर 2 / 20 सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो ? अध्यक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती पंचायत समिती गटविकास अधिकारी 3 / 20 वसंतराव नाईक समितीने _______ या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. जिल्हापरिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत 4 / 20 खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ? जिल्हाधिकारी उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष 5 / 20 पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ? नववे पंधरावे दहावे पहिले 6 / 20 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? तहसीलदार राज्य निर्वाचन आयोग उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी 7 / 20 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ? सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलिस पाटील 8 / 20 महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ? 1 मे 1962 12 नोव्हें 1961 15 ऑगस्ट 1961 1 मे 1961 9 / 20 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ? 1958 1961 1962 1957 10 / 20 पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगरपंचायत ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समिती 11 / 20 वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ? हिरवे बाजार राळेगणसिद्धी मेळघाट लेखामेंढा ( गडचिरोली) 12 / 20 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो ? सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी तहसीलदार 13 / 20 ग्रामपंचायत सदस्यांची संख्या_______निश्चित कोण ठरवितात. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी राज्यनिर्वाचन आयोग 14 / 20 जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात ? 12 8 15 13 15 / 20 जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण ______ समित्यांमार्फत चालते . 5 9 10 11 16 / 20 पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? कर्नाटक आंध्रप्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र 17 / 20 यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन 18 / 20 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ______ असतो . 2 वर्षे 3 वर्षे 6 वर्षे 5 वर्षे 19 / 20 ग्रामसेवकाची निवड कोण करते ? ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा निवड मंडळ 20 / 20 ______ हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असतो. जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »