पंचायतराज टेस्ट Leave a Comment / चालू घडामोडी टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेसाठी पंचायतराज या घटकांवर 4 ,5 प्रश्न नक्की विचारले जातात त्यामुळे ही टेस्ट तयार केली आहे. सर्वांनी एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 1 पंचायतराज टेस्ट 1 / 20 जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण ______ समित्यांमार्फत चालते . 11 10 5 9 2 / 20जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात ? 8 13 12 15 3 / 20ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ______ असतो . 2 वर्षे 6 वर्षे 5 वर्षे 3 वर्षे 4 / 20 खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ? जिल्हाधिकारी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष 5 / 20______ हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असतो. गटविकास अधिकारी जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती विस्तार अधिकारी 6 / 20ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ? पोलिस पाटील सरपंच तलाठी ग्रामसेवक 7 / 20ग्रामसेवकाची निवड कोण करते ? ग्रामपंचायत जिल्हा निवड मंडळ जिल्हा परिषद पंचायत समिती 8 / 20ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोग तहसीलदार 9 / 20वसंतराव नाईक समितीने _______ या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. पंचायत समिती जिल्हापरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत 10 / 20पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका पंचायत समिती 11 / 20मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ? 1958 1962 1961 1957 12 / 20यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन 13 / 20सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती पंचायत समिती 14 / 20वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ? लेखामेंढा ( गडचिरोली) हिरवे बाजार राळेगणसिद्धी मेळघाट 15 / 20ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो ? ग्रामसेवक तहसीलदार सरपंच गटविकास अधिकारी 16 / 20पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ? पंधरावे नववे पहिले दहावे 17 / 20ग्रामपंचायत सदस्यांची संख्या_______निश्चित कोण ठरवितात. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी राज्यनिर्वाचन आयोग मुख्य कार्यकारी अधिकारी 18 / 20महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ? 1 मे 1962 1 मे 1961 12 नोव्हें 1961 15 ऑगस्ट 1961 19 / 20खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 26 जानेवारी 15 ऑगस्ट 24 एप्रिल 2 ऑक्टोबर 20 / 20पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? कर्नाटक आंध्रप्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022)चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022)चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »