सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वनलायनर प्रश्न

 

  सर्व स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त वनलायनर प्रश्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
👉 १७५७

2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
👉 राजा राममोहन रॉय

3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?
👉 स्वा. दयानंद सरस्वती

4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?
👉 ११ मार्च १८८९

5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
👉 म. कर्वे

6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
👉 नारायण मेघाजी लोखंडे

7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
👉 विठ्ठल रामजी शिंदे

8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉 गोपाळबुवा वलंगकर

9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
👉 येवला

10) इ. स. १९२० मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?
👉 मानवेंद्रनाथ रॉय

11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
👉 १८८१

12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
👉 सेटलमेंट ॲक्ट

13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
👉 अन्नपूर्णा

14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?
👉 गोपाळ हरी देशमुख

15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

16) गांधी – आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
👉 ५ मार्च १९३१

17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
👉 ढाका

18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 नागपुर

19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?
👉 रवींद्रनाथ टागोर

20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
👉 मोहनदास करमचंद गांधी


 

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top