नवीन टेस्ट ( New Test) 2 Leave a Comment / नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. 1677 NewTest ( नवीन सराव परीक्षा ) 2 1 / 10 जर 2 × 8 = 20 ,3 ×9 = 31 आणि 5 ×8 =44 , तर 30 × 5 = ? 154 145 158 150 2 / 10 सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र _____आहे. NaH2CO3 NaHCO3 NaHCO6 NaHCO4 3 / 10 पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? पंचायत समिती सभापती गटविकास अधिकारी कृषी अधिकारी विस्तार अधिकारी 4 / 10 एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ? 5 10 0 15 5 / 10 पाण्याची घनता _____ तापमानाला उच्चतम असते . 25°C 0°C 73°C 4°C 6 / 10 "मस्तक " हा शब्द ________ आहे. तद्भव प्रभाषीय तत्सम देशज 7 / 10 सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ? Hq Au Ge Mg 8 / 10 कुक्षि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? शपथ म्यान निंदा आण 9 / 10 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक 10 / 10 घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ? कंपन गती यापैकी नाही स्थानांतरणीय गती परिवलन गती Your score is 0% Restart quiz
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
नवीन टेस्ट – 4 ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर ) नवीन टेस्ट डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनावर वर आधारित टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »