MPSC Test 1 Leave a Comment / MPSC टेस्ट MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची Test नक्की सोडवा 58 MPSC Test 1 1 / 10 ........ ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली.(STI पूर्व 2017) सी चंद्रास्वामी श्यामाप्रसाद मूखर्जी डॉ. जगजीवन राम अटल बिहारी वाजपेयी 2 / 10 'My Year with indira gandhi' हे पुस्तक कोणी लिहले ? पी. सी.अलेक्झांडर श्रीनिवास देसाई पी.चिदंबरम प्रणव मुखर्जी 3 / 10 ईशान्य ( उत्तर -पूर्व) रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. गोरखपूर गोहाती मुंबई सिकंदराबाद 4 / 10 नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड गुजरात बिहार आसाम 5 / 10 जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ....... समितीची होय ?(Asst पूर्व12) शिक्षण स्थायी समाजकल्याण अर्थ 6 / 10 खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदाची उपयुक्तता वाढवितो ? तृतीय द्वितीय चतुर्थ प्राथमिक 7 / 10 साक्षरता ( शिक्षण) हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निद्रेशांक आहे ? आर्थिक विकास राजकीय विकास भौगोलिक विकास मानवी साधनसंपत्ती विकास 8 / 10 सरड्या सारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर ........ गणात मोडतात. अन्यूरा अपोडा जिमनोफिओना युरोडेला 9 / 10 पित्त हे ......... अवयवात तयार होते. फुप्फुस मूत्रपिंड लाळग्रंथी यकृत 10 / 10 मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ? कायदेमंडळ न्यायमंडळ कार्यकारी मंडळ उच्च न्यायालय Your score isThe average score is 47% 0% Restart quiz
MPSC TEST – 3 MPSC टेस्ट Mpsc तसेच येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
पंचायत राज विशेष वनलायणार प्रश्न. MPSC टेस्ट 👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख – ग्रामसेवक 👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सरपंच 👉 ग्रामपंचायतीचा सचिव – ग्रामसेवक 👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान – सरपंच 👉 सरपंचाच्या… टेस्ट सोडवा »