भारतीय महिला स्टार क्रिकेटपटू मिताली राजने 23 वर्षाच्या उत्तम कामगिरी नंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली

▪️ जन्म – 3 डिसेंबर 1982 (जोधपुर)
▪️ पूर्ण नाव – मिताली दोराई राज
▪️ पदार्पण – 26 जून 1999 (आयर्लंड)
▪️ टोपन नाव – लेडी सचिन
▪️ टी शर्ट नो. – 3⃣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 सहा क्रिकेट वर्ल्डकप करणारी पहिली महिला क्रिकेटर.
👉 कप्तान च्या भूमिकेत सर्वाधिक 24 सामने करणारी पहिली महिला क्रिकेटर.
👉 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर.
👉 टेस्ट क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर.
👉 एकदिवसीय क्रीडा प्रकारात सलग सात अर्धशतके करणारी पहिली महिला क्रिकेटर.
👉 टेस्ट मधील सर्वोच्च धावसंख्या 214, एकदिवसीय 114,
टी 20 मध्ये 76 आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 2003 – अर्जुन पुरस्कार
🔰 2015 – पद्मश्री पुरस्कार
🔰 2021 – खेलरत्न पुरस्कार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top