🔲 गणित सराव प्रश्न.
कंपनीत 5 दिवसाचा आठवडा असून दररोज 8 तास काम करावे लागते. नियमित कामाच्या तासाचे 50 रुपये तर जादा तास काम ( ओव्हरटाईम ) केल्यास प्रतितास 55 रुपये मिळतात. सागरने त्या कंपनीत 4 आठवडे काम केले. त्याला एकूण 12400 रुपये मिळाले असतील तर त्याने किती तास जादा काम केले ?
60 तास
70 तास
80 तास ✓
90 तास
🔲 स्पष्टीकरण – गणित मंच 🔲
8×5×4 =160 तास..
160 × 50 = 8000 रुपये.
त्याला एकूण मिळालेले पैसे = 12400 रुपये.
12400 – 8000 = 4400 रुपये.
4400 / 55 <- जादा तास काम केल्यास मिळणारे पैसे..
= 80 तास.✅
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲