Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 71

🔴 आजची टेस्ट 👇

📙 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 71

📕 एकूण प्रश्न – 25

✅ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच - 71

1 / 25

खालीलपैकी अपूर्ण भूतकाळ असलेले वाक्य कोणते ?

2 / 25

तो "गावोगाव भटकत फिरला' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

3 / 25

खाली दिलेल्या पर्यायापैकी शुद्ध शब्द असलेला योग्य पर्याय कोणता ?

4 / 25

भाकडकथा' या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता ?

5 / 25

'सुबोध' या शब्दाचा विरूद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

6 / 25

'कालपर्यत समीर गावी पोहचला नव्हता. 'शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

7 / 25

य्, व्, र् या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास काय होईल ?

8 / 25

'अतिवृष्टी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

9 / 25

उपसर्गघटित शब्द ओळखा.

10 / 25

खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

11 / 25

पुरुष + उत्तम या शब्दाची संधी झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल ?

12 / 25

डाळ शिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

13 / 25

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

" एक रुपया म्हणजे शंभर पैसे' "

14 / 25

खालील पर्यायातील ' पाय' या शब्दाच्या समानार्थी अर्थाचा नसलेला शब्द कोणता ?

15 / 25

'लांगूनचालन' या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

16 / 25

बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

17 / 25

'गोपी " या शब्दाचे लिंग बदला.

18 / 25

'शंकर' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेल्या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

19 / 25

मितव्ययी म्हणजे-

20 / 25

' सौदागर " हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे ?

21 / 25

जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात, त्यांना .......असे म्हणतात.

22 / 25

एकेक उद्गार म्हणजे एक..... वाक्य असते.

23 / 25

कर्मणी प्रयोगात कर्म हा ... आहे.

24 / 25

केवलप्रयोगी अव्यायचे एकूण प्रकार किती ?

25 / 25

खालील पर्यायापैकी सोने या शब्दाचा समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय कोणता ?

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top