📙 Math Test , गणित सराव टेस्ट – 29

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


📙 गणित सराव टेस्ट – 29


📕 एकूण प्रश्न – 20

 

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

गणित सराव टेस्ट - 29

1 / 20

एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 23 सेमी ने जास्त आहे व त्यांची परिमिती 186 सेमी आहे.तर त्यांचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी.आहे ❓

www.Ganitmanch.Com

2 / 20

एक नळ दुसऱ्या नळाच्या तिप्पट पाणी फेकतो. जर दोन्ही नळ एकत्रीत हौदाला 15 मिनिटात भरत असतील तर फक्त दुसरा नळ टाकी किती वेळात भरेल ❓

Www.Ganitmanch.Com

3 / 20

23,27,31,35.....यात 115 हे कितवे पद आहे ❓

 

4 / 20

विजयचे वय अजयच्या वयाच्या निम्म्या पेक्षा 33 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षापुर्वी त्यांच्या वयाची बेरीज 49 होती, तर अजयचे आजचे वय किती वर्षे आहे ❓

Www.Ganitmanch.Com

5 / 20

एक रक्कम 3 वर्षांमध्ये चक्रवाढ व्याजाने दुप्पट होते. किती वर्षामध्ये ती 8 पट होईल ?

Www.Ganitmanch.Com

6 / 20

एक सारखी दिसणारी पण सारखी नसलेली 7 कुलपे व त्याच्या 7 चाव्या आहेत. जर आपले नशीब प्रतिकूल आहे. असे समजून ती कुलपे व त्यांच्या चाव्या यांचा योग्या जोड्या लावण्यासाठी कमीत 'कमी किती वेळा प्रयत्न करावे लागतील ❓

Www.Ganitmanch.Com

 

 

7 / 20

40 विद्यार्थ्यांच्या रांगेत, R उजवीकडून 5 व्या क्रमांकावर असून R आणि D मध्ये दहा विद्यार्थी आहेत. तर रांगेत डावीकडून D कितव्या स्थानावर आहे ❓

8 / 20

एक ट्रेन 25m/s वेगाने गेल्यास त्या दिशेने 10m/s वेगाने धावत असणारे एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती ❓

www.Ganitmanch.Com

9 / 20

एका त्रिकोणाचे तीन कोन अनुक्रमे (2x+10)°, (x + 5)° आणि (3x+15)° आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे ❓

Www.Ganitmanch.Com

10 / 20

एका आयताची लांबी रुंदीच्या 5/3 पट आहे. व त्याची परिमिती 64 सें.मी. आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ❓

Www.Ganitmanch.Com

11 / 20

समद्विभूज त्रिकोणाचा पाया 16cm असून उंची 15cm आहे. तर त्या त्रिकोणाचे परिमीती किती ❓

Www.Ganitmanch.Com

12 / 20

रेषाखंड म्हणजे काय ❓

13 / 20

 

जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतविली तर तिची 600 रू. रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतविली तर 642 रू. रास होते तर व्याजाचा दर काय ❓

Www.Ganitmanch.Com

14 / 20

एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोनाचे माप 115° असून त्याच्या एका अंतर कोनाचे माप 50° आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ❓

www.Ganitmanch.Com

15 / 20

एका व्यक्तीने 170 वस्तू विकल्या तेव्हा त्याला 30 वस्तूंच्या विक्री एवढा तोटा झाला तर शेकडा तोटा काढा ❓

www.Ganitmanch.Com

16 / 20

एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती ❓

Www.Ganitmanch.com

17 / 20

टेबल व खुर्ची यांच्या किमतीचे प्रमाण 10:93 आहे टेबलाची किंमत 4000 रुपये असल्यास खुर्ची ची किंमत काय असेल ❓

18 / 20

दोन रेल्वेच्या लांब्या 350 मीटर व 500 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 54 कि.मी. / तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 72 कि.मी./तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील ❓

Www.Ganitmanch.Com

19 / 20

दुकानादाराने एक शर्ट रु.460 ला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट रु.310 ला विकल्यास होतो. तर शर्टची खरेदी किंमत किती ❓

20 / 20

एका होडीचा स्थिर पाण्यातील वेग हा 5km/hr असा आहे. प्रवाहाचा वेग 1km/hr असताना त्या होडीला एका ठिकाणी जाण्यास व तेथून परत मूळ ठिकाणी येण्यास 1 तास लागत असेल तर ते अंतर किती ❓

Www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा

Leave a Reply

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top