Maths Practice Test In Marathi | Free Mock Test in Maths Question Paper | गणित सराव टेस्ट सोडवा – 39

 

🔥 नमस्कार आजची गणित सराव टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

गणित सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

1 / 30

एका व्यक्तीने 10 रु. दर्शनी किंमतीचे 1,000 रुपयांचे शेअर खरेदी केले. काही दिवसांनी ते सर्व शेअर 1,500 रुपयांस विकले. यासाठी 2% दलाली दिली तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा किती?

2 / 30

समान व्यासाच्या 12 नळांनी एक पाण्याची टाकी 3 तासात भरत असेल जर यापैकी 6 नळच सुरु ठेवल्यास टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल ?

3 / 30

10 रु. दर्शनी किंमतीचा शेअर 7 रु. किंमतीने 2% दलाली देऊन विकत घेतला. या व्यवहारात 2,856 रु. गुंतवल्यास किती शेअर मिळाले असावेत?

4 / 30

एक काम 6 मजूर 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

5 / 30

एक काम 12 मजूर रोज 8 तास याप्रमाणे 4 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 16 मजूर रोज 4 तास याप्रमाणे किती दिवसात संपवतील?

6 / 30

एका नळाने पाण्याची टाकी 10 तासात भरते तर दुसऱ्या नजाने ही टाकी 15 तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केल्यास जी टाकी किती तासात भरेल ?

7 / 30

एक काम 50 मजूर रोज 5 तास काम करुन 6 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 75 मजूर रोज 10 तास याप्रमाणे काम करुन किती दिवसात पूर्ण करतील ?

8 / 30

एक काम 24 मजूर रोज 7 तास याप्रमाणे करुन 3 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 28 मजूर रोज किती तास काम करुन 2 दिवसात पूर्ण करतौल ?

9 / 30

A या नळाने एक पाण्याची टाकी 20 तासात भरते तर पुर्ण भरलेली टाकी B या नळाने 30 तासात रिकामी हाते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

10 / 30

56 डेकामीटर 7 मीटर 43 डेकामीटर 3 मीटर = किती?

11 / 30

एक काम 16 मजूर 8 दिवसात संपवितात. तर तेच काम 32 मजूर किती दिवसात संपवतील?

12 / 30

एक हाँद अ व ब या दोन नळांनी 15 तासात पूर्ण भरतो. जर फक्त अ हा नळ चालू ठेवला तर हीद 20 तासात पूर्ण भरतो. तर फक्त व हा नळ सुरु ठेवल्यास हौद किती तासात भरेल?

13 / 30

अ,ब,क या तीन नळांनी एक टाकी 6 तासात भरते. तिन्ही नळ 2 तास सुरु असल्यानंतर क हा नळ बंद केला तेव्हा टाकी पूर्ण भरण्यास 7 तास लागले. तर एकटा क नळ तो हौद किती तासात भरेल?

14 / 30

10 रु. दर्शनी किंमतीचा शेअर 25 रुपयांस विकत घेतला. त्यावर कंपनीने 10% लाभांश जाहीर केला तर गुंतवणुकीवरील उत्पत्राचा दर किती?

15 / 30

6.02 किग्रॅम - 9.7 हेक्टोग्रॅम + 4.5 डेकाग्रॅम = किती डेकाग्रम?

16 / 30

अ या नळाने एक टाकी 30 मिनीटात भरते तर ब या नळाने टाकी 15 मिनीटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती वेळेत भरेल?

17 / 30

एका कंपनीत 45,000 रु. गुंतवून 125 रु. बाजारभावाचे शेअर 1. खरेदी केले. वर्षाअखेर 60% लाभांश जाहीर झाला शेअरची दर्शनी किंमत 10 रु. आहे. तर त्या वर्षांचे संबंधित शेअर्सपासून वार्षिक उत्पन्न किती?

18 / 30

270 मीटर लांबीची आगगाडी ताशी 30 किमी व 240 मी. लांबीची आगगाडी ताशी 24 किमी वेगाने एकमेकींच्या विरुध्द दिशेने जात असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील ?

19 / 30

सुषमा व सरिता दोघी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. सुषमा एकटीच ते काम 30 दिवसात पूर्ण करते तर तेच काम एकट्या सरितास पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?

20 / 30

अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो परंतु त्याने उदिवस काम केल्यावर तो काम सोडून गेला व ब ने ते काम 6 दिवसात पूर्ण केले. व ने ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण केले असते?

21 / 30

सारीका आपल्या मुलीच्या न नावे अशी रक्कम पोस्टात गुंतवायची आहे: जेणे करुन मुलीला महिना 1,000 रु. व्याज मिळेल, पोस्ट द.सा.द.शे. 8 दराने व्याज देते तर सारीकाताईंनी किती रक्कम गुंतवावी?

22 / 30

450 मीटर लांबीची आगगाडी ताशी 70 किमी वेगाने व 250 मीटर लांबीची आगगाडी ताशी 56 किमी वेगाने एकमेकींच्या विरुध्द दिशेने जात असल्यास त्या एकमेकीना किती वेळेत ओलांडतील ?

23 / 30

एक पाण्याची टाकी एका नळाने 14 तासात भरते जर नळ 7 तास चालला तर किती टक्के भाग भरावयाचा बाकी राहिल?

24 / 30

एक काम 12 मजूर रोज 4 तास याप्रमाणे करुन 6 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम किती मजूर रोज 8 तास याप्रमाणे करुन 3 दिवसात पूर्ण करतील ?

25 / 30

7,58,237 सेंटीग्रॅम = ................हेक्टोग्रॅम.

26 / 30

एक पाण्याची टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात. परंतु पाण्याचा नळ 5 तास सुरु करून नंतर बंद केल्यास पाण्याच्या टाकीचा किती भाग भरेल ?

27 / 30

एक जपानी येन = 2.10 रु. तर 400 येन = किती रु. ?

28 / 30

एक विमान हवेच्या दिशेने ताशी 100 कि.मी. वेगाने 3 तास प्रवास करते व हवेचा वेग ताशी 20 कि.मी. असल्यास विरुद्ध दिशेने किती तास लागतील ? ( लँडीग व टेकऑफ सोडून)

29 / 30

अ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. व तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून कामाची सुरुवात केली. अ ते काम 6 दिवसांनी सोडून गेला. तर ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल?

30 / 30

जर 8 पुरुष किंवा 12 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 12 पुरुष आणि 6 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top