Maths Practice Test In Marathi | Free Mock Test in Maths Question Paper | गणित सराव टेस्ट सोडवा – 38

 

🔥आजच्या गणित सराव टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

गणित सराव टेस्ट सोडवा.

 

[ सरलव्याज + चक्रवाढ व्याज + रेल्वे वरील मिक्स प्रश्न ]

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

1,800 रु. मुद्दलाची सरळव्याजाने 6 वर्षात दाम 7 पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा ?

2 / 30

1,25,000 रु. चे द.सा.द.शे. 5 दराने 219 दिवसांचे व्याज किती होईल ?

3 / 30

द.सा.द.शे 5 दराने 2,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षात होणारे चक्रवाढव्याज काढा.

4 / 30

1,500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 5 दराने किती वर्षात सरळव्याजाने दामदुप्पट होईल ?

5 / 30

द.सा.द.शे. 20 दराने 8,000 रुपयांचे 2 वर्षात सरळव्याज किती रु. होईल ?

6 / 30

20,000 रु. ची द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षात 26,000 रु.रास होते तर त्याच रकमेची त्याच दराने 29,000 रु. रास होण्यास किती वर्षे लागतील?

7 / 30

द.सा.द.शे. 15 दराने 2,800 रु. मुद्दलाची 4 वर्षात होणारी रास किती रु. असेल ?

8 / 30

द.सा.द.शे. 20 दराने 2,000 रुपयांची 2 वर्षात चक्रवाढ व्याजाने किती रुपये रास होईल?

9 / 30

पहिल्यावर्षी 4%, दुसऱ्यावर्षी 5%, तिसऱ्या वर्षी 10% दराने चक्रवाढव्याजाने 10,000 रुपयांचे तीन वर्षांचे व्याज किती?

10 / 30

400 मीटर लांबीची आगगाडी 300 मीटर लांबीच्या पुलाला 10 किमी प्रती तास वेगाने किती वेळेत ओलांडेल?

11 / 30

एक आगगाडी ताशी 126 किमी वेगाने जात असल्यास तीचा प्रतिसेकंद वेग किती?

12 / 30

एक आगगाडी 15 सेकंदात 600 मीटर अंतर पार करते तर तीचा ताशी वेग काढा.

13 / 30

द.सा.द.शे. 6 1/2 दराने 80 रुपयांची 184 रु.रास होण्यास किती वर्षे लागतील?

14 / 30

एका रकमेची चक्रवाढव्याजाने 15 वर्षांत दुप्पट होते तर ती रक्कम 8 पट होण्यास किती वर्षे लागतील?

15 / 30

द.सा.द.शे.8 दराने 700 रुपये मुद्दलाचे 616 रु. व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील ?

16 / 30

एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात दाम 4 पट होते तर व्याजाचा दर किती?

17 / 30

अ चा पगार ब च्या पगाराच्या 25% जास्त आहे. ब चा पगार अ च्या किती % कमी आहे?

18 / 30

एक आगगाडी ताशी 54 किमी वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर तीची लांबी किती असेल?

19 / 30

एक्ते रकमेचे द.सा.द.शे. 5 दराने 8 वर्षात 700 रु. सरळव्याज होते तर ती रक्कम काढा.

20 / 30

3,750 मुद्दल असुन 10 वर्षात तर व्याजाचा दर किती असेल ?

21 / 30

एक आगगाडी ताशी 36 किमी वेगाने जात आहे तर तिचा प्रति सेकंद वेग काढा.

22 / 30

द.सा.द.शे. 7 दराने 1,400 रु. मुद्दलाचे 490रु, सरळव्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील ?

23 / 30

द.सा.द.शे. 10 दराने 3,000 रुपयांचे 5 वर्षात सरळव्याज किती रु. होईल ?

24 / 30

एका मुद्दलाचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढव्याज अनुक्रमे 50 व 55 रु. आहे. तर व्याज दर काढा?

25 / 30

द.सा.द.शे. 2 1/2 दराने 64,000 रुपयांची 3 वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास काढा.

26 / 30

विना व वृंदा यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले. विनाने 2 वर्षांत 8,680 रु. तर वृंदाने 5 वर्षात 11,200 रु. भरुन कर्जफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले?

27 / 30

ताशी 90 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला किती वेळेत ओलांडेल?

28 / 30

एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विदयार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती?

29 / 30

ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?

30 / 30

द.सा.द.शे. व्याजाचा दर 11.5% वरुन 10% झाला त्यामुळे एका व्यक्तीला वार्षिक 556. 50 पैसे नुकसान सहन करावे लागले. तर मुद्दल किती असेल?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top