WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

⭕ Maths Practice Test In Marathi | train speed Free Mock Test in Maths Question Paper | गणित सराव टेस्ट सोडवा – 37 [ रेल्वे वरील प्रश्न ]

 

🔥 आजची रेल्वे वरील प्रश्नांची ही टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

गणित सराव टेस्ट सोडवा - ( रेल्वे वरील प्रश्न )

1 / 30

60 किमी/तास वेगाने धावणारी एक ट्रेन 1.5 किमी लांबीच्या बोगद्यातून दोन मिनिटांत जाते, तर ट्रेनची लांबी किती आहे ?

2 / 30

450 मीटर लांबीची आगगाडी ताशी 70 किमी वेगाने व 250 मीटर लांबीची आगगाडी ताशी 56 किमी वेगाने एकमेकींच्या विरुध्द दिशेने जात असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील ?

3 / 30

ट्रेनला 110 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 13.5 सेकंद लागतात आणि 205 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 18.25 सेकंद लागतात. ट्रेनचा वेग किती आहे ?

4 / 30

1200 मीटर लांबीची ट्रेन 120 सेकंदात झाड ओलांडते, 700 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करायला किती वेळ लागेल ?

5 / 30

ताशी 10 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला किती वेळेत ओलांडेल ?

6 / 30

जर एक ट्रेन अंतराच्या पहिल्या अर्ध्या भागात 3 किमी प्रतितास वेगाने धावत असेल, तर अंतराच्या दुसर्या अर्ध्या भागात 6 किमी प्रतितास वेगाने धावत असेल, तर तिचा सरासरी वेग शोधा.

7 / 30

बेंगळुरूहून चेन्नईला 80 किमी/तास आणि 100 किमी/तास या वेगाने जात आहेत. जर कमी वेग असलेली ट्रेन 1 तास आधी सुरू झाली तर दुसऱ्या ट्रेनला पहिल्या ट्रेनला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ शोधा.

8 / 30

ताशी 72 किमी वेगाने जाणान्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

9 / 30

एक आगगाडी ताशी 54 किमी वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर तीची लांबी किती असेल ?

10 / 30

सावरगावहून नागापूरला जाण्यासाठी राजेश 9 वाजता ताशी 4 किमी वेगाने व अशोक सकाळी 10 वाजता ताशी 5 क्रिमी वेगाने पायी निघाले तर प्रवासात त्या दोघांची भेट किती वाजता होईल ?

11 / 30

एक खांब ओलांडण्यासाठी एका ट्रेनच्या शेवटच्या भागाला लागणारा वेळ 53 सेकंद आहे. ट्रेनची लांबी 110 मीटर असल्यास आणि ट्रेनचा वेग 36 किमी/तास असल्यास, ट्रेनच्या पुढच्या टोकापासून खांबाचे प्रारंभिक अंतर शोधा.

12 / 30

ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

13 / 30

एक आगगाडी 15 सेकंदात 600 मीटर अंतर पार करते तर तीचा ताशी वेग काढा.

14 / 30

500 मीटर लांबीची एक ट्रेन 1 मिनिटात 1000 मीटरच्या बोगद्यातून जाते. तर ट्रेनचा वेग ( किमी/तास मध्ये) किती आहे ?

15 / 30

एक आगगाडी ताशी 126 किमी वेगाने जात असल्यास तीचा प्रतिसेकंद वेग किती ?

16 / 30

350 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

17 / 30

एक आगगाडी ताशी 100 किमी वेगाने जाते. प्रत्येक 75 किमी अंतरानंतर ती तीन मिनीट थांबते. तर तीला 600 किमी अंतर कापण्यास किती वेळ लागेल ?

18 / 30

400 मीटर लांबीची आगगाडी 300 मीटर लांबीच्या पुलाला १० किमी प्रती तास वेगाने किती वेळेत ओलांडेल ?

19 / 30

152.5 मीटर लांब आणि 157.5 मीटर लांब अशा दोन ट्रेन विरुद्ध दिशेने येत एकमेकांना 9.3 सेकंदात पार करतात. या दोन ट्रेनचा एकत्रित प्रतितास वेग किती असेल ?

20 / 30

250 मीटर लांबीची ट्रेन 20 सेकंदात 750 मीटर लांबीचा पूल ओलांडते आणि 15 सेकंदात फलाट ओलांडते. फलाटची लांबी शोधा.

21 / 30

270 मीटर लांबीची आगगाडी ताशी 30 किमी व 240 मी. लांबीची आगगाडी ताशी 24 किमी वेगाने एकमेकींच्या विरुध्द दिशेने जात असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील ?

22 / 30

एक वृद्ध व्यक्ती धुक्याच्या रस्त्यावर x किमी/तास वेगाने चालत आहे. कमी दृश्यमानतेमुळे, वृद्ध व्यक्ती फक्त 600 मीटरपर्यंत पाहू शकतो. जर मागून येणाऱ्या एखाद्या कारने व्यक्तीला 15 किमी/तास वेगाने मागे टाकले, तर तो व्यक्ती 216 सेकंद कार पाहू शकतो. तर त्या व्यक्तीचा वेग शोधा ?

23 / 30

ट्रेन P आणि Q एकाच वेळी सुरू होतात. ट्रेन P ही स्टेशन X ते स्टेशन Y पर्यंत प्रवास करते आणि ट्रेन Q ही स्टेशन Y ते स्टेशन X पर्यंत प्रवास करते. ट्रेन P व ट्रेन Q च्या वेगाचे गुणोत्तर 11:16 आणि त्यांच्या वेगातील फरक 25 किमी/तास आहे. त्या 1 तास 36 मिनिटांनी एकत्र भेटतात. तर स्टेशन X ते स्टेशन Y पर्यंत प्रवास करण्यासाठी P ट्रेनला लागणारा एकूण वेळ शोधा.

24 / 30

L मीटर लांबी असलेली एक रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या 40% वेगाने, 320 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदांत पार करते. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते. तर L चे मूल्य किती आहे ?

25 / 30

200 मीटर लांबीची आगगाडी एका बोग‌द्याला ताशी 72 किमी वेगाने 15 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लाबी किती असेल ?

26 / 30

दोन ट्रेन A आणि B स्थानकावरून 50 किमी/तास आणि 60 किमी/तास वेगाने एकमेकांकडे धावतात. जेव्हा दोन ट्रेन एकमेकांना भेटतात तेव्हा दुसऱ्या ट्रेनने पहिल्या ट्रेनपेक्षा 120 किमी जास्त अंतर कापले होते. दोन्ही स्थानकांमधील अंतर किती आहे ?

27 / 30

दोन ट्रेन विरुद्ध दिशेने धावत आहेत. त्या एका फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 10 सेकंदात पार करतात. त्या एकमेकींना 24 सेकंदात पार करतात. तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती ?

28 / 30

ट्रेन A चा वेग x किमी/तास आहे 120 मीटर प्लॅटफॉर्म 16 सेकंदात पार करते आणि B ट्रेनचा वेग 108 किमी/तास आहे ती 40/3 सेकंदात तोच प्लॅटफॉर्म पार करते. ट्रेन A आणि B ची लांबी समान असल्यास, x चे मूल्य शोधा.

29 / 30

एक आगगाडी ताशी 36 किमी वेगाने जात आहे तर तिचा प्रति सेकंद वेग काढा.

30 / 30

एक विमान हवेच्या दिशेने ताशी 100 कि. पी. वेगाने 3 तास प्रवास करते व हवेचा वेग ताशी 20 कि.मी. असल्यास विरुद्ध दिशेने किती तास लागतील ? (लँडीग व टेकऑफ सोडून)

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top