Marathi Grammar Practice Question Paper ! Marathi Grammar Free Mock Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 79

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

भाषा हा शब्द.............या संस्कृत धातूपासून बनला आहे.

2 / 30

'स्वानंद' या शब्दाचा संधीविग्रह करा.

3 / 30

'मातृण' या शब्दाचा संधाविग्रह करा.

4 / 30

भिन्न उच्चारस्थानांपासून निघणाऱ्या स्वरांना..............स्वर असे म्हणतात.

5 / 30

'सभिनय' या शब्दाचा संधीविग्रह करा.

6 / 30

भाषा ही.............ध्वनींनी बनलेली संरचना आहे.

7 / 30

भाषेचे साधारणतः स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि क्रिम हे दोन प्रकार पडतात. हे विधान......... आहे.

8 / 30

'सहानुभूती' या शब्दाचा संधीविग्रह करा.

9 / 30

स्वर............उच्चाराचे असतात.

10 / 30

'हिमालय' या शब्दाचा संधीविग्रह करा.

11 / 30

जोडाक्षरे लिहिण्याच्या प्रामुख्याने.............पध्दती वापरतात.

12 / 30

'यथा+इष्ट' या संधी विग्रहाचा संधी ओळखा.

13 / 30

'राजा+ईश' या संधी विग्रहाचा संधी ओळखा.

14 / 30

उभी पध्दत व आडवी पध्दत या जोडाक्षरे लिहिण्याच्या दोन पध्दती आहेत.

हे विधान खरे आहे

15 / 30

कठोर व्यंजनांस...............वर्ण असेही म्हणतात.

16 / 30

'राजाज्ञा' या शब्दाचा संधीविग्रह करा.

17 / 30

'सह + उदर' या संधी विग्रहाचा संधी ओळखा.

18 / 30

'गुण + ईश' या संधी विग्रहाचा संधी ओळखा.

19 / 30

वर्णमालेत एकूण..............व्यंजने आहेत.

20 / 30

एकाच उच्चारस्थानांतून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.

हे विधान...................आहे

21 / 30

'धन + आदेश' या संधी विग्रहाचा संधी ओळखा.

22 / 30

मराठी भाषेला..............दर्जा देण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक संशोधन समिती नेमली.

23 / 30

'प्रश्नोत्तर' या शब्दाचा संधीविग्रह करा.

24 / 30

'धारोष्ण' या शब्दाचा संधीविग्रह करा.

25 / 30

'रुपांतर' या शब्दाचा संधीविग्रह करा.

26 / 30

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे.............असे म्हणतात.

27 / 30

'सप्तर्षी' या शब्दाचा संधीविग्रह करा.

28 / 30

व्यंजन + स्वर =

29 / 30

लिपी म्हणजे................

30 / 30

मराठी भाषेची लिपी..........आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top