Marathi Grammar Practice Question Paper ! Marathi Grammar Free Mock Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा -80

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

1 / 30

गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा.

2 / 30

पुढील वाक्याचा काळ ओळखा. रुक्मिणी गीत गात आहे.

3 / 30

आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

4 / 30

पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तिक अर्थ सांगा. दत्त म्हणून उभा राहणे.

5 / 30

खाली दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?

6 / 30

संनिहित भूतकाळ असलेल्या वाक्याचा पुढील पर्यायांतून शोध घ्या.

7 / 30

ने + अन या पोटशब्दाचा जोडशब्द खालीलपैकी काय होईल ?

8 / 30

कावळा झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

9 / 30

स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.

10 / 30

खालीलपैकी गुणविशेषण कोणते आहे?

11 / 30

साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

12 / 30

खालीलपैकी उभान्वयी अव्यय ओळखा.

13 / 30

अनाथाश्रम या शब्दाचे लिंग ओळखा.

14 / 30

युग-परिवर्तन करणारा............

15 / 30

खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते?

16 / 30

जोडाक्षरे लिहिण्याच्या प्रामुख्याने.............पध्दती वापरतात.

17 / 30

पडछाया या शब्दासाठी योग्य असा विरुध्दार्थी शब्द कोणता सांगा.

18 / 30

पुढील वाक्यातील अधोरेखित केलेले नाम कोणत्या विभक्तीचे आहे हे लिहा. मुलांनी आज्ञा पाळावी.

19 / 30

भाववाचक नाम ओळखा.

20 / 30

थंडा फराळ करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

21 / 30

खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा.

22 / 30

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आज घरात साखर औषधाला देखील नाही.

23 / 30

सांजावले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

24 / 30

आई बाळाला चालविते. या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

25 / 30

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.

26 / 30

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

27 / 30

पन्नास या शब्दाची जात ओळखा.

28 / 30

त्याला थंडी वाजते. या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

29 / 30

श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.

30 / 30

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top