⭕️अवघड गणित सोपे स्पष्टीकरण ⭕️

❇️ गणित सराव प्रश्न

 

एक बस A स्थानकापासून B स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती 6 तासांमध्ये पूर्ण करते. तिने 48 किमी / तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर 60 किमी/तासाने कापले. बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढा.

📕 स्पष्टीकरण…👇👇

अर्धे अंतर m समजू..

m/48 + m/60 = 6

5m/240 + 4m/240 =6

9m/240 = 6

9m = 1440

m = 1440÷9

m = 160

अर्धे अंतर = 160 km

पूर्ण अंतर = 160×2 = 320 km

उत्तर:- 320 km✅


📕 गणित सराव प्रश्न.

 एक 100 मी धावण्याची स्पर्धा राजु 36 सेकंदात पुर्ण केली व रानी ने 45 सेकंदात पूर्ण केली.राजू अंतीम रेषेवर पोहचला असता रानी किती अंतर मागे होती ❓

📕 स्पष्टीकरण.👇👇👇

राजू हा राणीला 45-36=9 सेकंदानी हरवतो

म्हणजे राणी…

45 सेकंदात 100 मीटर धावतो

तर 9 सेकंदात किती धावेल..

9×100/45 =20 मीटर

म्हणून राणी ही 20 मीटर अंतर माघे होती.✅


Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top