Math Test – 5 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्ट नैसर्गिक संख्येवर आधारित टेस्ट नक्की सोडवा. 5 गणित टेस्ट - 5 1 / 15 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? 24 16 36 28 2 / 15 पहिल्या 10 नैसर्गिक संख्याच्या वर्गांची बेरीज किती ? 385 424 525 400 3 / 15 खालीलपैकी कोणती पूर्ण संख्या नाही ? 8 4 7 -2 4 / 15 नव्वद मधून नऊ किती वेळा वजा करता येईल ? 10 9 0 1 5 / 15 0.953260875324 .... ही संख्या कोणती आहे ? पूर्णाक संख्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या अपरिमेय संख्या 6 / 15 O / 100 = ? 100 0 1 10 7 / 15 पहिल्या 14 नैसर्गिक संख्याची बेरीज किती ? 50 210 105 90 8 / 15 X ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी सम संख्या कोणती ? 2x+4 2x+3 2x+5 2x-3 9 / 15 40 ते 98 पर्यंतच्या एकूण किती सम संख्या आहेत ? 30 29 25 20 10 / 15 एका संख्येच्या 4/5 च्या 1/3 च्या 3/4 = 100 तर ती संख्या कोणती ? 200 300 400 500 11 / 15 लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती ? सांगता येत नाही 1 -1 0 12 / 15 एक संख्या तिच्या 4/3 भागापेक्षा 21 ने कमी आहे. तर ती संख्या कोणती ? 69 56 60 63 13 / 15 54 नंतर येणारी 6 वी सम संख्या कोणती ? 67 62 66 65 14 / 15 मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ? सांगता येत नाही 1 0 100 15 / 15 पूर्ण संख्या या कोणत्याही अपूर्णकाशिवाय तसेच दशांश चिन्हाशिवाय मांडता येतात हे विधान ______ आहे. चूक यापैकी नाही संदिग्ध बरोबर Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals) गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2 गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »