Math Test – 5 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्ट नैसर्गिक संख्येवर आधारित टेस्ट नक्की सोडवा. 2 गणित टेस्ट - 5 1 / 15 एक संख्या तिच्या 4/3 भागापेक्षा 21 ने कमी आहे. तर ती संख्या कोणती ? 56 69 63 60 2 / 15 मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ? 100 0 1 सांगता येत नाही 3 / 15 54 नंतर येणारी 6 वी सम संख्या कोणती ? 67 66 65 62 4 / 15 एका संख्येच्या 4/5 च्या 1/3 च्या 3/4 = 100 तर ती संख्या कोणती ? 500 400 300 200 5 / 15 खालीलपैकी कोणती पूर्ण संख्या नाही ? -2 4 7 8 6 / 15 0.953260875324 .... ही संख्या कोणती आहे ? अपरिमेय संख्या पूर्णाक संख्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या 7 / 15 पहिल्या 10 नैसर्गिक संख्याच्या वर्गांची बेरीज किती ? 424 525 400 385 8 / 15 X ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी सम संख्या कोणती ? 2x+5 2x-3 2x+4 2x+3 9 / 15 पहिल्या 14 नैसर्गिक संख्याची बेरीज किती ? 210 105 50 90 10 / 15 लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती ? सांगता येत नाही 0 -1 1 11 / 15 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? 16 36 28 24 12 / 15 40 ते 98 पर्यंतच्या एकूण किती सम संख्या आहेत ? 25 29 30 20 13 / 15 O / 100 = ? 0 1 10 100 14 / 15 नव्वद मधून नऊ किती वेळा वजा करता येईल ? 9 1 0 10 15 / 15 पूर्ण संख्या या कोणत्याही अपूर्णकाशिवाय तसेच दशांश चिन्हाशिवाय मांडता येतात हे विधान ______ आहे. संदिग्ध बरोबर चूक यापैकी नाही Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals) गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2 गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »