गणित सराव टेस्ट – 12

गणितात पैकीची पैकी मार्क घेण्यासाठी गणित मंच ची टेस्ट नक्की सोडवा..

2

गणित सराव टेस्ट - 12

1 / 10

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860 रु. आहे .तर व्याजाचा दर किती ?

2 / 10

घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरिल भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल ?

3 / 10

C हा B च्या पश्चिमेला 25 सेंमी अंतरावर, तर A हा C च्या पुर्वेला 40 सेंमी अंतरावर आहे. D हा B च्या पश्चिमेला 45 सेंमी वर आहे तर D व C मधील अंतर किती ?

4 / 10

एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्याची बेरीज किती ?

5 / 10

3573 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल ?

6 / 10

4 टेबलाची विक्री  5 टेबलांच्या खरेदीइतकी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

7 / 10

12 × 12 ÷ 3 + 2×9 -7 +6 = ?

8 / 10

18 - ( 28 - 5 × 4 ) + 14 /7 = ?

9 / 10

क्रमश : 50 सम संख्याची सरासरी 101 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती ?

10 / 10

अनघा मेघापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला, तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top