✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी गणित सराव टेस्ट ..
✓ आजच्या टेस्ट मधील गणिताचे प्रश्न इथून मागे झालेल्या स्पर्धा परीक्षत विचारले गेले आहेत व पुढेही विचारले जातील.
✓ प्रश्न खूप जबरदस्त आहे तुम्ही ह्या टेस्ट मध्ये 25 पैकी 23 मार्क घेण्याचा प्रयत्न करावा..
✓ जे प्रश्न चुकले ते व्यवस्थित नंतर शांत पणे विचार करून सोडवा 100% सुटतील..
✓ गणित हा सरावाचा विषय आहे जास्त सराव केल्यास सोपा वाटेल…😉
• खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट सोडवा.
✓ तुमच्या जवळच्या मित्रांना पण share करा बघू किती मार्क पडतात त्यांना.