• सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी गणित सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.
• गणित हा विषय स्पर्धा परीक्षातयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटणार विषय आहे . गणितात जर पैकीची पैकी मार्क मिळवायचे असतील तर जास्तीत जास्त टेस्ट सोडवा व चुकलेले प्रश्न कसे चुकले हे एकदा बघुन त्याच प्रश्नांचा एक वेळा सराव करा म्हणजे तश्या प्रकारचा प्रश्न परत विचारला गेला तर चुकणार नाही.
• चला तर मग आजची टेस्ट खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.