Math practice questions test – 12 ! गणित सराव परीक्षा Leave a Comment / गणित टेस्ट स्पर्धा परीक्षा कोणती पण असो मात्र गणित हा विषय खूप विद्यार्थांना अवघड जातो , त्यामुळे दररोज गणिताच्या सराव टेस्ट सोडवा. • आजची 15 प्रश्नांची गणित टेस्ट सोडवा. 0 गणित सराव परीक्षा - 12 1 / 15 एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 35 चौसमी 36 चौसेमी 42 चौसेमी 38.5 चौसेमी 2 / 1513.69 चे वर्गमूळ ______ आहे. 3.7 37.0 0.037 0.37 3 / 15 अब्बास व अकबर एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. तर अब्बास एकटा तेच काम 60 दिवसात पूर्ण करतो . तर अकबर त्या कामाचा पावभाग किती दिवसात पूर्ण करू शकतो ? 21 24 18 16 4 / 1520000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता ? 400×500 4×50 250×40 40×500 5 / 15विवेक ला 4 किमी अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतात.तर विवेक 2 तासांमध्ये किती सेमी अंतर पार करू शकेल ❓ 200 सेमी 2000 सेमी 2000000 सेमी 200000 सेमी 6 / 15सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षांची रास 1116 रुपये होते तर 3 वर्षांची रास 1224 रुपये तर ती रक्कम कोणती ? 850 800 1100 900 7 / 15 एक काम 2 पुरुष 6 दिवसात, 2 स्त्रिया 9 दिवसात व 3 मुले 8 दिवसात पूर्ण करतात. 3 स्त्रिया व 4 मुले यांनी एकत्रितपणे 1 दिवस काम केले तर उरलेले शिल्लक काम फक्त पुरुषांकडून 1 दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील ❓ 8 6 4 12 8 / 15एक वस्तू 1995 रुपयांस विकली तर 5 टक्के तोटा होतो, 5 टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयात विकावी ? 2180 2155 2165 2205 9 / 15 खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या नसलेली संख्या कोणती ? 1849 676 1448 1936 10 / 15खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो ? 445000 923484 345220 121678 11 / 15एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरिज 120 असल्यास पहिली संख्या कोणती ? 95 60 90 30 12 / 150.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल ? 0.03 0.0003 0.3 0.003 13 / 15सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत मिनिट काटा व तास काट्यादरम्यान 90° कोण किती वेळा होतील ? 24 92 88 44 14 / 15100 माणसे 100 दिवसात 100 कामे करू शकतात , तर 1 माणूस 1काम किती दिवसात करू शकेल ? 10 100 50 1 15 / 15जितक्या वेळेत एक ससा 5 उड्या मारतो, तितक्याच वेळेत एक माकड 3 उड्या मारते. जर माकडाच्या एका उडीत कापलेले अंतर सशाच्या 3 उड्यात कापलेल्या अंतराच्या बरोबर आहे तर माकड आणि सशाच्या चालीचे गुणोत्तर काय आहे❓ 3 : 4 9 : 5 5 : 9 6 : 7 Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »