पंचायतराज सराव परिक्षा Leave a Comment / नवीन टेस्ट पंचायतराज विषयाची अतिशय संभाव्य सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा. 0 पंचायतराज सराव टेस्ट 1 / 15 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे ? 1953 1951 1948 1958 2 / 15 नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ? जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त उपनगराध्यक्ष 3 / 15 जिल्हा परिषदेच्या मतदार संघास काय म्हणतात ? वाडा प्रभाग वार्ड गट 4 / 15 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 मध्ये कशाची तरतूद आहे ? जिल्हा परिषदेची रचना मानधन गटाची रचना अध्यक्ष 5 / 15 पंचायतराजशी संबंधित घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे ? 40 वी. 98 वी. 73 वी. 74 वी. 6 / 15 जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्ष असतो ? 5 वर्षे 2.5 वर्षे 3 वर्षे 6 वर्षे 7 / 15 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते ? महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस 8 / 15 ग्रामसेवकाची बडतर्फी कोण करतात ? प्रांताधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार 9 / 15 आमसभेचे सचिव कोण असतात ? प्रांताधिकारी ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी 10 / 15 समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात केंव्हा झाली ? 1982 1948 1952 1960 11 / 15 त्रिस्तरीय पंचायतराजची शिफारस कोणत्या समितीने केली ? बलवंतराय मेहता जी.व्ही.राव अशोक मेहता पी.के.थांगन 12 / 15 सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ? पंचायत समिती सभापती पंचायत समिती उपसभापती ग्रामसेवक B. D. O 13 / 15 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो ? कार्यकारी अधिकारी तहसीलदार ग्रामसेवक गटविकास अधिकारी 14 / 15 पंचायतराज सुधारणा व बळकटीकरण हा कोणत्या समितीचा विषय होता ? एल.एम.सिंघवी जी.व्ही.राव बाबुराव काळे अशोल मेहता 15 / 15 खालीलपैकी कोणता कर ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही ? पाणीपट्टी यात्राकर घरपट्टी आयकर Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »