Math Mock Test ! गणित सराव टेस्ट -17 Leave a Comment / गणित टेस्ट • सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण गणित सराव टेस्ट • गणितातील लसावी व मसावी या घटकावर महत्वाचे 10 सराव प्रश्न .• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून Test चालू करा. 0 गणित सराव टेस्ट -17 1 / 10एका पेटीतील संत्र्यांचे 15,25,30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात; तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील ? 12 15 10 11 2 / 10दोन अंकी दोन संख्याचा मसावी 6 आणि लसावी 168 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या ?@Ganitmanch 18,42 24,54 18,21 24,42 3 / 10 1.75, 5.6 व 7 यांचा मसावि काढा. 3.5 0.7 0.35 0.007 4 / 10दोन मुळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा मसावी किती ? 13 9 3 1 5 / 10130 व 182 चा मसावी काढा. 30 26 35 40 6 / 10दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्या कोणत्या?Www.Ganitmanch.com 25,30 19,21 20,21 18,24 7 / 106/7 ,5/14 ,10/21 यांचा लसावी काढा. 39/98 50/114 60/138 30/7 8 / 10 Www.Ganitmanch.Comदोन संख्यांचा लसावी 300 व मसावि 15 आहे. दोन्ही संख्या दोन अंकी आहेत. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? 75 25 60 20 9 / 10प्रशांत ,राजू , रितेश हे तीन मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात पूर्ण करतात. तर ते किती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील ? 2 मिनिट 5 मिनिट 6 मिनिट 12 मिनिट 10 / 10 Www.Ganitmanch.com198, 396, 270 या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो ? 22 8 18 4 Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »