Math Mock Test ! गणित सराव टेस्ट -17

 

 

सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण गणित सराव टेस्ट 

• गणितातील लसावी व मसावी या घटकावर महत्वाचे 10 सराव प्रश्न .

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून Test चालू करा.

0

गणित सराव टेस्ट -17

1 / 10

प्रशांत ,राजू , रितेश हे तीन मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात पूर्ण करतात. तर ते किती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील ?

2 / 10

6/7 ,5/14 ,10/21 यांचा लसावी काढा.

3 / 10

 

 

Www.Ganitmanch.com

198, 396, 270 या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो ?

 

4 / 10

 

Www.Ganitmanch.Com

दोन संख्यांचा लसावी 300 व मसावि 15 आहे. दोन्ही संख्या दोन अंकी आहेत. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

5 / 10

दोन मुळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा मसावी किती ?

6 / 10

130 व 182 चा मसावी काढा.

7 / 10

दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्या कोणत्या?

Www.Ganitmanch.com

8 / 10

1.75, 5.6 व 7 यांचा मसावि काढा.

9 / 10

एका पेटीतील संत्र्यांचे 15,25,30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात; तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील ?

10 / 10

दोन अंकी दोन संख्याचा मसावी 6 आणि लसावी 168 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या ?@Ganitmanch

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top