Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 71

🚔 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची सराव टेस्ट.

📕 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 71

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 71

1 / 20

समास ओळखा. 'तोंडपाठ'

2 / 20

'गोपी " या शब्दाचे लिंग बदला.

3 / 20

उपसर्गघटित शब्द ओळखा.

4 / 20

जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात, त्यांना .......असे म्हणतात.

5 / 20

खालील अक्षरांची ओळख सांगा.

क्ष, ज्ञ'

6 / 20

वाक्प्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा. -

अंगाची लाही होणे -

7 / 20

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

" एक रुपया म्हणजे शंभर पैसे' "

8 / 20

' सौदागर " हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे ?

9 / 20

सामन्यनामे व विशेषनामे यांना काय म्हणतात ?

10 / 20

'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

11 / 20

य्, व्, र् या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास काय होईल ?

12 / 20

कर्मणी प्रयोगात कर्म हा ... आहे.

13 / 20

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा.

14 / 20

सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्रयोग ओळखा.

15 / 20

'गाय गुराख्याकडून बांधली जाते. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 20

नमस्कार " या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?

17 / 20

खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

18 / 20

'अपमान' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

19 / 20

एकेक उद्गार म्हणजे एक..... वाक्य असते.

20 / 20

खालील वाक्यातील उपपदार्थ सांगा.

'संत मेणाहून मऊ असतात. '

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top