मराठी व्याकरण टेस्ट – 24 [ लिंगविचार ]

मराठी व्याकरण या विषयातील लिंगविचार या घटकवरील 25 संभाव्य प्रश्नांची टेस्ट एकदा नक्की सोडवा.

0

मराठी व्याकरण टेस्ट - 24 [ लिंगविचार ]

1 / 25

वडा या शब्दाचे लिंग बदला.

2 / 25

सुत ' या शब्दाचे लिंग बदला.

3 / 25

मेंढा ' या शब्दाचे लिंग ओळखा.

4 / 25

वेगळी जोडी ओळखा.

5 / 25

महोदय ' या शब्दाचे स्त्रिलिंग रूप लिहा.

6 / 25

विजेती ' या शब्दाचे लिंग बदला.

7 / 25

इवली ' या शब्दाचे लिंग बदला.

8 / 25

शुक ' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा.

9 / 25

ग्रहस्थ या शब्दाचे लिंग बदला.

10 / 25

लिंग नामाच्या रुपावरुन ओळखले जाते. हे____आहे.

11 / 25

सदस्य ' या शब्दाचे लिंग बदला.

12 / 25

भाटी ' या शब्दाचे लिंग ओळखा..

13 / 25

गवळी या शब्दाचे लिंग बदला.

14 / 25

दात्री या शब्दाचे लिंग ओळखा.

15 / 25

पगडी ' या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा.

16 / 25

खालीलपैकी स्त्रिलिंगी शब्द कोणता ?

17 / 25

मैना ' या शब्दाचे लिंग बदला.

18 / 25

व्याही ' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा.

19 / 25

भटीण या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा.

20 / 25

सुपली ' या शब्दाचे लिंग बदला.

21 / 25

खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता ?

22 / 25

खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

23 / 25

गोप या शब्दाचे लिंग बदला.

24 / 25

भोक्ता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

25 / 25

प्रिया ' या शब्दाचे लिंग कोणते ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top