WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 135

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 135

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

पुढील म्हण पूर्ण करा जळत्या घराचा..........?

2 / 25

'या वयात तुला असे बोलणे शोभत नाही?'

3 / 25

'खेळ' या नामाचे रूप काय होईल ?

4 / 25

व्यर्थ, झटकन, खचित, मुद्दाम ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययची आहेत ?

5 / 25

अथवा/किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात?

6 / 25

मधूने शंकरावर अभिषेक केला, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

7 / 25

नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत ?

8 / 25

------ हा शब्द सामासिक शब्द नाही.

9 / 25

'पगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? योग्य पर्याय निवडा.

10 / 25

'राजा नरेंद्रदास सोनेरी मुकुट शोभतो,' या वाक्यातील कर्ता ओळखा.

11 / 25

तो------ विद्यार्थी परीक्षेत सर्वप्रथम क्रमांकाने पास झाला.

12 / 25

इच्छिलेली वस्तू देणारे झाड.

13 / 25

विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार...........?

14 / 25

खालीलपैकी 'मारामारी करणे' हा अर्थ कोणत्या वाक्यप्रचाराचा आहे ?

15 / 25

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा जीव बारीक बारीक होणे -

16 / 25

निपुण या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा

17 / 25

खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

18 / 25

खालील म्हण पूर्ण करा. 'अधार तेल'..........?

19 / 25

सिध्द शब्द निवडा.

20 / 25

खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

21 / 25

खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 'आधी जन्म घेतलेला'

22 / 25

पुढील पर्यार्यातून 'अनेकार्थी शब्दगट' शोधा. हवा-

23 / 25

'सत्य' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.

24 / 25

मगरमिठी- या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.

25 / 25

'एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे' शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top