Marathi Grammar Test – 8 मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी येणाऱ्या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण टेस्ट नक्कीच सोडवा. 1 मराठी व्याकरण टेस्ट - 8 1 / 20 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ती हळू चालते रमेश दूध पितो रघु खूप झोपला तो मूर्ख आहे 2 / 20 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. पंचमुखी हनुमान थोडे पाणी माझे पुस्तक रांगणारे मूल 3 / 20 ' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? कबूल हे करील कोणीही 4 / 20 शुध्द शब्द ओळखा. शारदिय शारीरीय शारिरीक शरदचंद्र 5 / 20 ' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. यापैकी कोणतेच नाही शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी 6 / 20 ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? दीर्घ संयुक्त स्वरादी र्हस्व 7 / 20 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रायोगिक सयूंक्त सहाय्यक प्रयोजक 8 / 20 ' शुक्र शुक्र ' हा शब्द ________ आहे. भाववाचक नाम क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय 9 / 20 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. नाही पळवते बसतो पाहतो 10 / 20 एखादया शब्दावर लिंग, वचन ,विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला _______ म्हणतात. विकार होणे अपकार होणे उपकार होणे बदल होणे 11 / 20 खालील शब्दांतून अनेक वचनी शब्द ओळखा. पातेले तळे डबे खेळणे 12 / 20 ' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. वा - ख्यात ता - आख्यात ला - ख्यात ई - आख्यात 13 / 20 कोणतेही विशेषनाम ______ असते. अनेकवचनी सामान्य नम वचनहीन एकवचनी 14 / 20 'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ? मूर्धन्य दंत्य तालव्य कंठ्य 15 / 20 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? दृष्टांत व्यतिरेक उपमा अलंकार स्वभावोक्ती 16 / 20 निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा. परदेशात राहणारा देशात राहणारा घरादारास व देशास पारखा झालेला देश सोडून गेलेला 17 / 20 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अति + यंत अत्यं + अंत अति + अंत अती + अंत 18 / 20 काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ? डोळे दिसतात काळेभोर सुंदर 19 / 20 ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा व्यतिरेक अपन्हुती अनुप्रास रूपक 20 / 20 अपोमुख ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. संमुख दुर्मुख उन्मुख विमुख Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »