Marathi Grammar Test 4 मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या परीक्षेत संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. 60 Marathi Grammar Test 4 ! मराठी व्याकरण टेस्ट 1 / 15 कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ? षष्टी तृतीया संबोधन प्रथमा 2 / 15 पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ? भली लोकरी खरी वेडी 3 / 15 पुढीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा ? हळूहळू अतिशय घरघर दगडबिगड 4 / 15 पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. "माझ्या मित्राला सोलापुरी चटणी आवडते" सोलापुरी आवडते चटणी सोलापुरी चटणी 5 / 15 'ज्याला आई ,वडील नाहीत असा असलेला ' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. दुबळा सनाथ वनवासी पोरका 6 / 15 'तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता '- या वाक्यातील प्रयोग ओळखा ? कर्मनी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग 7 / 15 शीतोष्ण’, ‘आत्मोन्नती’ हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ? यापैकी नाही व्यजनसंधी स्वरसंधी संधी विसर्ग संधी 8 / 15 जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात. शब्दयोगी केवल प्रयोगी सर्वनाम उभयान्वयी 9 / 15 "अव्हेर” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्वीकार अनव्हेर अनुचित मंद 10 / 15 दंततालव्य वर्ण असणा-या शब्दाचा पर्याय ओळखा. कमळ ऊस चांदोबा फणस 11 / 15 पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ,"उपरती होणे" पश्चाताप होणे उपरती होणे आवडणे प्रेमभंग होणे 12 / 15 अलंकार ओळखा. ही गाडी जावयाची आहे. श्लेष यमक अनुप्रास रूपक 13 / 15 नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? प्रांत शहर अनगर ग्राम 14 / 15 'चुकीच्या बाबींसाठी पराकोटींचा आग्रह धरणारा 'या शब्दसमूहाबद्दल खालील शब्द वापरतात. पंचकृत दुराग्रही अनाग्रही पंचशील 15 / 15 खालीलपैकी तृतीय व्यंजन संधी चे उदाहरण कोणते ? सन्मती वाङमय समाचार सदाचार Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »