Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. 153 मराठी व्याकरण टेस्ट 3 1 / 15 राजाने राजवाडा बांधला ' या वाक्यातील कोणता ? कर्मनी व भावे भावे कर्मनी कर्तरी 2 / 15 उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वर खोल खाली वेडा 3 / 15 ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास ______ म्हणतात. सयुक्तवाक्य गौणवाक्य मिश्रवाक्य केवलवाक्य 4 / 15 ' खारुताई मला बघून झटकन पळाली ' अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यायाचा प्रकार ओळखा. निश्चयार्थक अनुकरणदर्शक परिणामवाचक प्रकारदर्शक 5 / 15 मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ? यथान्याय सत्यासत्य मामेभाऊ ऐतखाऊ 6 / 15 साबांचा अवतार या अलंकारीक शब्दचा अर्थ काय ? तापट भोळा लबाड चतुर 7 / 15 ' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? करील हे कबूल कोणीही 8 / 15 गणेश हा हुशार मुलगा आहे .या वाक्यातील "हुशार" या शब्दाची जात ओळखा. सर्वनाम नाम क्रियाविशेषण विशेषण 9 / 15 बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा परभाषीय शब्द उपसर्गघटीत शब्द प्रत्ययघटीत शब्द अभस्त शब्द 10 / 15 षष्टी ' या विभक्तीचा कारकार्थ ओळखा कर्म करण संबंध कर्ता 11 / 15 अभंग म्हणजे काय ? कवितेचे एक कडवे एक काव्य रचना प्रकार ( छंद) कधीही नष्ट न होणारी कविता संत तुकारामांचे काव्य 12 / 15 " सचिन खो - खो खेळतो " या वाक्यात किती मूलध्वनी आहेत ? 17 16 18 19 13 / 15 ' तो गातो ' या वाक्यात _______ नाही. कर्म कर्ता विशेषण क्रियापद 14 / 15 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. पंचमुखी हनुमान माझे पुस्तक थोडे पाणी रांगणारे मूल 15 / 15 अनारसा ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? अरबी फारशी तेलगू गुजराती Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 4 मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या परीक्षेत संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »