Marathi Grammar Test – 23 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टमराठी व्याकरण विषयाची अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट ,एकदा सर्वांनी नक्की सोडवा 100 % हेच प्रश्न रिपीट होत असतात. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 23 1 / 20 कर्मनी प्रयोगात कर्म हे कसे आहे ? धातुरुपेश संबंधित क्रियापद रूपकारक 2 / 20नवरा ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ? भ्रतार भ्राता कांत दारा 3 / 20' अद्दल ' या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा . ठोकर , शिक्षा ठोकर , धडा न्याय , बक्षीस शिक्षा ,साक्ष 4 / 20 पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.रामू घाईने घरातून बाहेर आला. एक दोन चार तीन 5 / 20 पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.मीठभाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहिण नपुंसक, स्त्री, स्त्री, पुल्लिंग स्त्री, नपुंसक, पुल्लिंग स्त्री पुल्लिंग , नपुंसक , स्त्री , स्त्री पुल्लिंग, पुल्लिंग , स्त्री, नपुंसक 6 / 20मूधर्न्य वर्ण ओळखा. घ् ख् ब् ट् 7 / 20अलंकार ओळखा -कोणता मानू चंद्रमा ,भुवरीचा की नभिचा चंद्र कोणता वंदन कोणते ? भ्रांतिमान व्यतिरेक ससंदेह अन्योक्ती 8 / 20इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. सारखा त्रोटक निराळा समान 9 / 20कावेरी लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ? आवडते लाल कावेरील फुल 10 / 20खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा ❓ सासरा मेहुणा जावई सासू 11 / 20शेतकरी शेतात नांगरणी करीत होता एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला. (शब्दशक्ती ओळखा.) व्यंजना अभिधा लक्षणा प्रथमा 12 / 20देव या नामाचे अनेकवचन कोणते❓ देव देवी देवाला देवा 13 / 20खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय निवडा. मोडले ,उघडले ,तोडले ,बांधले नासका ,सडका ,कुजका ,खराब हुशार ,चलाख ,तरबेज ,पारंगत सळसळ, खळखळ, थरथर, कूडकूड 14 / 20खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा.अ. नाम हा अविकारी शब्द आहे.ब. एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यपणे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.क. जेव्हा एखाद्या वस्तुला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात. असेड. गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम म्हणतात. फक्त ब व ड बरोबर फक्त ब व क बरोबर फक्त अ बरोबर फक्त ड बरोबर 15 / 20' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. यापैकी कोणतेच नाही केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी 16 / 20तृष्णा या शब्दातील वर्णरचना सांगा ? त+र्+अ+ष्+ण्+आ त्+ऋ+ष्+ण्+अ त्+ ऋ + ष् + ण् + आ त्+र्+ष् +ण+आ 17 / 20' नवनीत ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायात ओळखा . लोणी नवा नूतन नवीन 18 / 20खालीलपैकी समासघटित विशेषण सांगा. धर्मवीर संभाजी राजा हरिश्चंद्र आजन्म कारावास सुंदर मुलगी 19 / 20मराठी मध्ये एकूण अनुनासिक / परसवर्ण किती आहेत ? 5 4 6 3 20 / 20काही आ - कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा. पेटी देवघर दांडी शिक्षिका Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »