मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. 223 मराठी व्याकरण Test : 2 1 / 10 राजू अभ्यास कर .वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ 2 / 10 खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. लोकांनी मला डोक्यावर घेतले. यापैकी नाही भावे कर्तरी कर्मनी 3 / 10 कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ भविष्यकाळ 4 / 10 "आता आम्ही बाहेर जातो " वाक्याचा प्रकार ओळखा ? मिश्र वाक्य शुध्द वाक्य गौण वाक्य केवल वाक्य 5 / 10 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? सैथिल्य शैथिल्य सैथील्य शैथील्य 6 / 10 तद्भव शब्द ओळखा किळस क्लेश कलश घास 7 / 10 कवी कुसुमाग्रज यांनी जीवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला _____ असे नाव दिले. प्रभा करणी मुद्रिक भृग 8 / 10 अपोमुख ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. संमुख दुर्मुख विमुख उन्मुख 9 / 10 तुरट ' या शब्दाची जात ओळखा. नाम क्रियापद विशेषण सर्वनाम 10 / 10 चतुरानन या शब्दाला पर्यायी शब्द सांगा. ब्रह्मदेव शंकर कार्तिकीस्वामी गणपती Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 4 मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या परीक्षेत संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »