Marathi Grammar Test – 19 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टमराठी व्याकरण ची परीक्षेत विचारले जाणारे अतिसंभाव्य प्रश्नमंजुषा टेस्ट . एकदा नक्की सोडवा. 2997 मराठी व्याकरण टेस्ट - 19 1 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? सुंदर हुशार पोट कडू 2 / 20खालील शब्दातील सर्वनामीक विशेषण कोणते ? तो कावळा उडता पक्षी निळा मोर रंगीत कागद 3 / 20उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. अर्जन विसर्जन गर्जना सर्जन 4 / 20 आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? एक होता फेंगड्या जगबुडी गावपांढर वामन परत आला 5 / 20खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही ? राजकीय अतिशय उत्कर्ष अपयश 6 / 20' आकाशवाणी ' ही कविता कोणी लिहिली ? स्वामी विवेकानंद बकीमचंद्र चॅटर्जी वि.दा.सावरकर रवींद्रनाथ टागोर 7 / 20दिलेल्या शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा :- ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन..... बागाईत खडकाळ जिराईत कोरडवाहू 8 / 20भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____शब्द म्हणतात. प्रत्ययघटीत सिद्ध उपसर्गघटीत साधित 9 / 20खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? आम्ही तो तुम्ही तू 10 / 20गणनावाचक संख्याविशेषणाचे किती उपप्रकार पडतात ? पाच चार तीन दोन 11 / 20शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात? प्रयोग सामासिक शब्द समास जोडाक्षर 12 / 20'यंदा अधिक श्रावणमास आहे.' या वाक्यातील 'यंदा' या क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. कालवाचक संख्यावाचक स्थलवाचक रीतीवाचक 13 / 20द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? पुरणपोळी ने - आण अनंत समुद्रकाठ 14 / 20पळणारा, वाळलेला, वाहता, तुटकी हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल ? नामसाधित विशेषण धातूसाधित विशेषण गुण विशेषण अव्ययसाधित विशेषण 15 / 20'तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल.' या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ भूतकाळ 16 / 20' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा. गोडफळ गोड निघाली फळे 17 / 20" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही " या वाक्यातील उद्देश्य ओळखा. एकदाही मित्राने भाषण आयुष्यात 18 / 20आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा . रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ यापैकी नाही रीती वर्तमान काळ 19 / 20खालीलपैकी ' गुळांंबा ' या शब्दाचा समास ओळखा ? मध्यमपदलोपी तत्पुरुष बहुव्रीही कर्मधारय 20 / 20च, हि, ना सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यय आहेत ? शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »