Marathi Grammar Test – 11 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाची मराठी व्याकरण संभाव्य Test एकदा नक्की सोडवाच. 2 मराठी व्याकरण टेस्ट - 11 1 / 20 सूर्य पूर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे ? साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 2 / 20 खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ? सावकाश खचित सद्या सर्वत्र 3 / 20 'कोबी ' हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला आहे ? कानडी पोर्तुगीज हिंदी इंग्रजी 4 / 20 मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत ? सात आठ पाच सहा 5 / 20 'उत्कर्ष 'या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा ? उदय कमाल अभ्युदय अमाप 6 / 20 अव्यायालाच ________ म्हणतात. अविकारी शब्द पद विकारी शब्द विकृती 7 / 20 धनश्रीने ग्रंथ वाचले " " ग्रंथ " या नामाचे वचन ओळखा. अनेकवचन कोणतेच वचन नाही एकवचन द्विवचन 8 / 20 अक्कलहुशारी ' हा शब्द कोणत्या भाषांपासून तयार झाला आहे ? फारसी व मराठी फारसी व फारसी मराठी व फारसी मराठी व मराठी 9 / 20 समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. जमीनजुमला पाटावरवंटा आशनिराशा राजाराणी 10 / 20 कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. अलीकडे अतिशय आपोआप तूर्त 11 / 20 खालीलपैकी विशेषनाम ओळखा. राजे रजवडे चतुराई गोदावरी सोने 12 / 20 देवनागरी लिपीत आपण पुढीलपैकी कोणत्या भाषांचे लेखन करू शकतो ? इंग्रजी ,संस्कृत उर्दू मराठी ,हिंदी ,उर्दू मराठी ,हिंदी ,संस्कृत 13 / 20 कवीश्वर - संधी ओळखा. स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी उकार संधी 14 / 20 'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ? कोळी कोळा कोळे कोळ्या 15 / 20 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ? परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक कारणबोधक 16 / 20 हा,ही,हे - ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 17 / 20 'इष्ट 'या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द कोणता ? कनिष्ट विशिष्ट अनिष्ट शिष्ट 18 / 20 तद्भव शब्द ओळखा. सुक्त प्रवाळ सूत्र उंबर 19 / 20 खालील अक्षरमालेतील अनुनासिक वर्ण ओळखा. आ म ऊ ओ 20 / 20 व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? बनगरवाडी संभाजी सात शतक झाडाझडती Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »