WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 100

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 100

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

नामाचे कार्य करणाऱ्या दोन वाक्याला काय म्हणतात.

2 / 25

सदानंद या शब्दाची संधी ओळखा.

3 / 25

सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

4 / 25

अव्ययीभाव समासाचे उदाहरण सांगा.

5 / 25

द्विगु समास ओळखा.

6 / 25

आहारी जाणे या अर्थाचा वाक प्रयोग ओळखा.

7 / 25

पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा. कणीक तिंबने

8 / 25

बोर या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

9 / 25

अचूक गुणकारी असणारे या अर्थाचा शब्द समूह कोणता?

10 / 25

ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद ओळखा.

11 / 25

ताटातले सरत नाही खाण्या वाचून उठवत नाही या म्हणीचा अर्थ ओळखा.

12 / 25

कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्ती मध्ये असतो.

13 / 25

हा मुलगा हुशार आहे या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.

14 / 25

मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत?

15 / 25

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो?

16 / 25

जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा.

17 / 25

म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आह?

18 / 25

अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

19 / 25

पात्र या शब्दाचा अर्थ काय होतो?

20 / 25

पुढील वाक्यातील काळ ओळखा. "मी बालपणी लवकर उठत असे."

21 / 25

'त्याने पत्र लिहिले' हे या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.

22 / 25

पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

23 / 25

खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?

24 / 25

वाक्यात नाम ऐवजी येणारे शब्दाला काय म्हणतात?

25 / 25

होकारार्थी वाक्यांना काय म्हणतात?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top