Marathi Grammar Test – 10 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची मराठी व्याकरण टेस्ट पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा.चला तर मग सोडवा लवकर टेस्ट ! 5 मराठी व्याकरण टेस्ट - 10 1 / 20 अपमान 'चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? चहापाणी सन्मान अवमान माणभंग 2 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? शिकेकाई कांबळे डब्बा किडुकमिडुक 3 / 20 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. अपन्हूती उत्प्रेक्षा रूपक अन्वय 4 / 20 जेंव्हा मी सायकल वरून गेलो, तेव्हा अपघात घडला ? केवलवाक्य प्रश्नार्थक मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 5 / 20 "घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला" या वाक्यामधील रस ओळखा ? शांत रस करून रस शृंगार रस अद्भुत रस 6 / 20 अनाथ 'या शब्दातील योग्य समास ओळखा. द्वंद्व समास बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव 7 / 20 ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ? शब्दांना कशालाच नाही अक्षरांना शब्दांना व अक्षरांना 8 / 20 एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रितीने सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? सार व्याजोक्ती अपन्हूती पर्यायोक्ती 9 / 20 कोणत्या नामाचे वचन बदलत नाही ? पिलू आसू घड्याळ पाणी 10 / 20 'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले'या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ? लाक्षणिक लक्षणा व्यंजना अभिधा 11 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? गाय लेकरू फुल वासरू 12 / 20 अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ? प्र.के.अत्रे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे कृ.के.दामले 13 / 20 'अनल' चा समानार्थी शब्द कोणता ? पाणी नसलेला बाण विस्तव अंबर 14 / 20 वाक्यातील विधानांवरून वाक्याचे किती प्रकार पडतात? 5 3 6 8 15 / 20 'देशागत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? तृतीया तत्पुरुष षष्टी तत्पुरुष द्वितीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 16 / 20 खालीलपैकी 'धातुसाधित' याचे दुसरे नाव कोणते ? शब्द सिद्धी उभयविध धातू शुद्ध शब्दयोगी कृदंत 17 / 20 खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो ? बाग वेळ पोर मुंगूस 18 / 20 खालीलपैकी शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. नेत्र डोळा नयन नजर 19 / 20 'अंगारमळा'या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? रा. ग.गडकरी कबीर बेदी शरद जोशी प्र.के.अत्रे 20 / 20 समास ओळखा :- ' आईवडील ' अव्ययीभाव द्विगु तत्पुरुष द्वंद्व Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »