WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Beed Kotwal Recruitment General Knowledge Mock Test | बीड कोतवाल भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 1

 

🔥 Beed Kotwal Recruitment General Knowledge Mock Test | बीड कोतवाल भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 1

🔥 आजची सामान्यज्ञान सराव टेस्ट ही बीड कोतवाल भरती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये बीड कोतवाल भरती परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वांनी एकदा नक्की सोडवा. 🎯

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 TCS, IBPS, MPSC, पोलीस भरती, वनरक्षक तसेच इतर सर्व सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही सराव टेस्ट उपयुक्त आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजच्या टेस्टमध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ उत्तीर्ण होण्यासाठी – 13

✓ टेस्ट सोडल्यानंतर आपले कोणते प्रश्न चुकले आहेत, त्यावर एक नजर टाकून घ्या. 👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा. 👇👇

कोतवाल भरती सराव टेस्ट सोडवा.

बीड कोतवाल परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न व उत्तरे

1 / 25

'कनक' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 25

चंद्रयान-3 च्या लँडर व रोवरचे नाव.........आहे.

3 / 25

'संतोष करंडक ट्रॉफी'..........खेळाशी संबंधित आहे.

4 / 25

रॉजर फेडरर...............या खेळाचे खेळाडू आहेत.

5 / 25

27 फेब्रुवारी............दिन म्हणून साजरा केला जातो.

6 / 25

नेपाळ देशाची राजधानी कोणती ?

7 / 25

पंडित हरिप्रसाद चौरासिया.............वाद्याचे वादक आहेत.

8 / 25

हल्दिया बंदर...........राज्यात आहे.

9 / 25

उज्जैन हे शहर..............या नदीकाठी वसलेले आहे.

10 / 25

............हे ISRO चे अध्यक्ष आहेत.

11 / 25

...............ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला.

12 / 25

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

13 / 25

96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन............ येथे घेण्यात आले.

14 / 25

मालवण...........फळांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

15 / 25

भंडारदरा येथे...........प्रकल्प आहे.

16 / 25

नर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

17 / 25

कोणता जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

18 / 25

गंगथडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला........ज्वारी म्हणतात.

19 / 25

नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात कोणती ?

20 / 25

हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

21 / 25

मुकुंदराज यांचा............हा प्रसिद्ध ग्रंथ आहे.

22 / 25

पेशव्यांनी निझामांचा पराभव ..........येथील लढाईत केला?

23 / 25

नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ?

24 / 25

बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

25 / 25

बीड जिल्ह्यामध्ये............क्षेत्र वनाखाली आहे.

Your score is

0%

▪️ बीड कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा. 

🔥 अशाच महत्त्वाच्या सराव टेस्टसाठी Google वर “Www.Ganitmanch.com” सर्च करा आणि सर्व टेस्ट मोफत सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top