WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 85

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 85

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही?

2 / 25

ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

3 / 25

कोटोपोक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?

4 / 25

अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे?

5 / 25

खालीलपैकी कोणते भूरुप् हे चुनखडी प्रदेशाशी निगडित नाही?

6 / 25

विषुववृत्तीय दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा, जो साधारणपणे 5 अंश ते 30 अंश अक्षांशापर्यंत आढळतो त्याला...........म्हणतात.

7 / 25

खालीलपैकी कोणत्या वा-यास स्त्रो ईटर म्हटले जाते?

8 / 25

त्सुनामी हे नामकरण मूळ............आहे.

9 / 25

टॉबोलो आणि पुळण ही भूरुपे...........च्या कार्याशी संबंधित आहेत.

10 / 25

नॉर्वेची राजधानी कोणती?

11 / 25

समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असण्याचे काय कारण आहे?

12 / 25

सर्वांत लहान............महासागर आहे.

13 / 25

मरियाना ही जगातील सर्वांत खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे?

14 / 25

नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भू-आकार निर्माण होतात?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या वा-यास डॉक्टर असे म्हणतात?

16 / 25

ओखी हे खालीलपैकी नेमके काय आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरुप् नाही?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते?

19 / 25

...........हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे, ज्याला दोन जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत.

20 / 25

चक्रीवादळ केंद्रभागी असणा-या कमी दाबाच्या क्षेत्राला..............म्हणतात.

21 / 25

ब्लेड्स ऑफ ग्लोरी' हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे संग्रहालय महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?

22 / 25

एक सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या देशाचा भूभाग सर्वांत मोठा/जास्त आहे?

24 / 25

भारताचा समुद्री मार्ग कोणी शोधला?

25 / 25

Au ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top