इतिहास टेस्ट 1 Leave a Comment / इतिहास टेस्ट 309 इतिहास टेस्ट ( History test) 1 / 10 ...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ? कर्नाळा लिंगाणा जंजिरा रायगड 2 / 10 गांधीजींना असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ? गांधीजींना अटक चौरीचौरा घटना काँग्रेसचा विरोध पहिले महायुद्ध 3 / 10 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत ? दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक राजा राममोहन रॉय रवींद्रनाथ टागोर 4 / 10 वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला ? 1808 1802 1879 1858 5 / 10 कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारत होता ? रशिया स्पेन जर्मन इंग्रज 6 / 10 आर्य समाजाचा कोणता उद्देश नव्हता ? शिक्षण सुधारणा शुद्धी चळवळ क्रांतिकारक लढा समाजसुधारणा 7 / 10 मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ? ढाका मुंबई लखनौ दिल्ली 8 / 10 'गुजरात देशाचा ग्रंथ ' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. गोपाळ कृष्ण गोखले लोकहितवादी नारायणराव जोशी बाबा पद्मजी 9 / 10 खालीलपैकी कोण इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती ? गुरू रामसिंग गुरू श्यामसिंग गुरू हरिसिंग गुरू सेवकांनंद 10 / 10 इ.स 1914 ते 1916 दरम्यान .......यांनी पत्र चालविले. नारायण आबाजी मोडक लोकमान्य टिळक नारायणराव जोशी रामचंद्र फरतडे Your score is 0% Restart quiz
History Test – 2 ! इतिहास टेस्ट इतिहास टेस्ट प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती. इतिहास टेस्ट ■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती. ● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. ● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. ●… टेस्ट सोडवा »
🔴 दादाभाई नौरोजी यांच्या विषयी संपूर्ण माहिती 🔴 इतिहास टेस्ट ■ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. ⭕️ जन्म 4 सप्टेंबर 1825 ला गुजरातमधील नौसारी या गावी पार्शी कुटुंबात झाला. ✅ एल्फीन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई येथे ते… टेस्ट सोडवा »